एक्स्प्लोर
JCB चालकासह कंटेनर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला; NDRF पथक घटनास्थळी
वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाइनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचून जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकला आहे.
JCB stuck in varsova bridge
1/7

वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाइनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचून जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकला आहे.
2/7

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वसईतील वर्सोवा ब्रीजजवळ ही घटना घडली आहे. कंटेनरसह काहीजण या मलब्याखाली अडल्याची माहिती होती.
3/7

कंटेनरखाली अडकलेल्या पाच ते सात व्यक्तींना मलब्याखालून काल रात्रीच बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, जेसीबीचा चालक जेसीबीसह मल्यब्याखाली अडकला आहे.
4/7

नायगाव पोलीस आणि वसई विरार पालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून जेसीबीसह चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
5/7

बुधवारी 0रात्री 9:30 वाजताच्या सुमास ही दुर्घटना घडली आहे. सध्या जेसीबीचा चालकाला रेस्क्यू करण्याचं काम सुरु आहे.
6/7

अपघातस्थळी मदत व बचावकार्यासाठी एन.डी.आर.एफ.चे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत आहेत.
7/7

दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मलबा हटवण्यात येत असून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जेसीबी चालकाचा शोध घेण्यात येत आहे
Published at : 30 May 2024 04:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























