एक्स्प्लोर

Asim Munir : बकरी ईदनिमित्त पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती, जनरल असीम मुनीरकडून पुन्हा काश्मीरचा मुद्द्यावर वल्गना; LOC वर केलं सैनिकांच कौतुक!

Asim Munir on Kashmir Issue  : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांनी शनिवारी ईद-उल-अजहानिमित्त नियंत्रण रेषेवरील (LOC) अग्रेषित चौक्यांना भेट दिली.

Asim Munir on Kashmir Issue  : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांनी शनिवारी ईद-उल-अजहानिमित्त नियंत्रण रेषेवरील (LOC) अग्रेषित चौक्यांना भेट दिली. त्यांनी सैनिकांसोबत हा सण साजरा केला आणि आघाडीवर तैनात असलेल्या अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. जनरल मुनीर यांनी सैनिकांच्या मनोबल आणि सतर्कतेचे कौतुक केले.

पाकिस्तानचे भारतीय लष्कराने कंबरडं मोडल्यावरही त्याचामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बकरी ईदच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी नियंत्रण रेषेवरील (LOC) अग्रेषित चौक्यांना भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या सैनिकांची भेट घेतली. मुनीरने आपल्या सैनिकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनरल मुनीर यांनी सैनिकांचे मनोबल केलं आणि लढाऊ तयारी आणि सतर्कतेचे कौतुक केले. त्यांनी जवानांना सांगितले की, आपल्या प्रियजनांपासून दूर राहून ईद साजरी करणे हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की ते राष्ट्रीय सेवेला सर्वोच्च मानतात.

भारताला 'योग्य उत्तर' देण्याचा दावा

 मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने जारी केलेल्या  निवेदनानुसार, जनरल मुनीर यांनी त्यांच्या सैनिकांमधील अलिकडच्या चकमकींचा उल्लेख केला आणि दावा केला की पाकिस्तानने भारताला 'योग्य उत्तर' दिले आहे. मुनीर यांचे हे विधान भारताच्या अलीकडील लष्करी कारवायांना थेट प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.

जनरल असीम मुनीरकडून पुन्हा काश्मीरचा मुद्दावर वल्गना

जनरल मुनीर यांनी नियंत्रण रेषेच्या भेटीदरम्यान पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पाकिस्तानच्या तथाकथित 'तत्त्वनिष्ठ भूमिकेचा' पुनरुच्चार केला आणि काश्मिरी लोकांना पाठिंबा देत राहण्याचे आश्वासन दिले. geo.tv नुसार, मुनीर म्हणाले की काश्मिरी जनतेचा न्याय आणि धाडसी संघर्ष कधीही विसरला जाणार नाही. त्यांनी भर दिला की जम्मू आणि काश्मीर वाद तेथील लोकांच्या आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावांनुसार सोडवला पाहिजे.पाकिस्तानने धार्मिक किंवा लष्करी प्रसंगी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर, काश्मीर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणात कायमचा एक साधन बनला आहे. विशेषतः जेव्हा त्याला अंतर्गत संकटांचा किंवा आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करावा लागतो.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
IND vs SA 2nd ODI LIVE Score : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
IND vs SA LIVE : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Embed widget