एक्स्प्लोर

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या सरकारच्या विविध विभागात अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह सिक्युरिटी प्रेस, उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं या सर्व विभागांना नोटीस बजावली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या सरकारच्या विविध विभागात अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह सिक्युरिटी प्रेस, उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं या सर्व विभागांना नोटीस बजावली आहे. नाशिकमध्ये संभाव्य डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनं शहरात नुकतीच तपासणी मोहीम राबवली. सुमारे 80 हजार घरांच्या पाहणीत 335 घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या. त्यापैकी 283 लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सातपूर, नाशिकरोड विभागात सर्वाधिक अळ्या सापडल्या आहेत. या मोहिमेत नागरिकांना घरासह कार्य़ालयांच्या परिसरात दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र या पाहणीत सरकारी कार्यालयांनीच पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला केराची टोपली दाखवल्यांच चित्र आहे. नागरिकांच आरोग्य सदृढ करण्याची जबाबदारी ज्या जिल्हा रुग्णालयावर आहे, त्याच रुग्णालयात अळ्या सापडल्या आहेत. विशेषत: भंगार, टायर, नवीन बांधकामं, बेसमेंट याठिकाणी या अळ्या आढळून आल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं. या संदर्भात संबंधितांना विभागांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget