एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur News : बुधवारी मनपा केंद्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड उपलब्ध

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने सोमवार, मंगळवार आणि बुधवार कोव्हिशिल्ड, गुरुवार-शुक्रवार कोव्हॅक्सिन आणि शनिवारी लहान मुलांसाठी कोर्बेवॅक्स लस मनपाच्या दहही झोनमधील खालील आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे.

नागपूरः आता दिवसनिहाय वेगवेगळी लस नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत उद्या, 01 जून, 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाचे लसीकरण अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे. मनपच्यावतीने सध्या सर्व प्रवर्गासाठी लसीकरणचा पहिला आणि दुसरा डोस निशुल्क उपलब्ध आहे. तसेच फ्रन्टलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोसही उपलब्ध असल्याचे यावेळी डॉ. नवखरे यांनी सांगितले.

या केंद्रांवर लस उपलब्ध

झोन क्र. 01 लक्ष्मीनगर झोन
•          कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
•          जयताळा यूपीएचसी, जयताळा

झोन क्र. 02 धरमपेठ झोन
•          फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. ३
•          सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
•          के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर
•          हजारीपहाड यूपीएचसी, हजारीपहाड
•          डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ
•          इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
 
झोन क्र. 03 हनुमाननगर झोन
•          मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
•          नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
•          हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर

झोन क्र. 04 धंतोली झोन
•          बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
•          आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा

झोन क्र. 05 नेहरूनगर झोन
•          बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
•          ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
•          नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
•          दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर

झोन क्र. 06 गांधीबाग झोन
•          महाल रोग निदान केंद्र, महाल
•          भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
•          मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा

झोन क्र. 07 सतरंजीपुरा झोन
•          मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
•          कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
•          जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
•          शांती नगर यूपीएचसी, शांती नगर

झोन क्र. 08 लकडगंज झोन
•          डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
•          पारडी युपीएचसी, पारडी
•          भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
•          हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर

झोन क्र. 09 आशीनगर झोन
•          पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
•          कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
•          शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर

झोन क्र. 10 मंगळवारी झोन
•          गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
•          झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
•          इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
•          नारा यूपीएचसी, नारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
Embed widget