एक्स्प्लोर

Pune Bypoll election : बिनविरोध निवडणुकीचा पायंडा फक्त कॉंग्रेसनेच पाळायचा का? माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांचा भाजपला सवाल

नाना पटोले यांच्यावर कोण नाराज आहे, हे मला माहित नाही. मात्र जो कोणी नाराज असेल त्यांनी ते पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मांडावे बाहेर मांडण्याची गरज नसल्याचे मत यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

Pune Bypoll election :  कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊन सुद्धा भाजपने तेव्हा प्रतिसाद दिला नव्हता.  भाजप राज्यात बिनविरोधाचा पायंडा म्हणतात. मात्र पायंडा फक्त आम्ही पाळायचा का, असा सवाल कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपने कसबा पेठ मधील पोटनिवडणुकीत कुटुंबात सुद्धा उमेदवारी दिली नसल्याने बिनविरोध निवडणुका होणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.

पुढे वडेट्टीवार म्हणाले, ' महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका बघितल्या तर फक्त मुंबईमध्ये बिनविरोध झाली आहे. मुंबईतही भाजपला पराभव दिसत असल्याने त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच इतरही निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. तसेच पुण्यातील कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'

'ही चर्चा माध्यमांसमोर नव्हे पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर व्हावी'

बाळासाहेबांनी खुलासा केलेला आहे. बाळासाहेबांना काय सांगायचं ते तेच सांगू शकतील आणि ज्या काही चर्चा असेल ते पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर होईल. मला या संदर्भात अधिक बोलायचं नाही. मात्र जे सुरू आहे आणि जे झालं आहे. त्या संदर्भात पक्षात चर्चा अपेक्षित आहे. सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली.  प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडली. मात्र ही चर्चा माध्यमांसमोर कशाला? तांबे बाहेर बोलले तर त्यांना बंधन नाही. मात्र जी चर्चा आहे ती पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे. 10 तारखेला पक्षाने एक बैठक बोलावली आहे. त्या ठिकाणी या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला जाणार असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

नाना पटोले यांच्याबाबत बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, ' नाना पटोलें (Nana Patole) वर कोण नाराज आहे कोण नाही हे मला माहित नाही. मी या संदर्भात अधिक बोलणार नाही. जो कोणी नाराज असेल त्यांनी ते पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मांडावे बाहेर मांडण्याची गरज नाही.

कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला

पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे. 

ही बातमी देखील वाचा...

Nagpur Metro : मंगळवारपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तिकिट दरात 30 टक्के सवलत; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णयAmit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Ratan Tata : टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
Embed widget