एक्स्प्लोर
Advertisement
'नालायकांसोबत राहू नका', शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
मुंबई: एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरु असताना पवारांनीही या वादात उडी घेतली आहे. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लायकी असलेल्या लोकांसोबत रहावे. नालायकांसोबत राहू नये.' असा सल्ला उध्दव ठाकरेंना दिला आहे.
'तर भाजपनं राजकीय आकसापोटी छगन भुजबळांवर कारवाई केली आहे.' असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवारांनी आपल्या शैलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चिमटे काढले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
नाशिक
Advertisement