एक्स्प्लोर
शेअर बाजारात सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळी, 32000चा टप्पा पार
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं प्रथमच 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्सनं 200 अंकांची उसळी घेतली. या उसळीसह इतिहास रचत शेअर बाजारानं 32 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्येही 50 अंकाची उसळी पाहायला मिळाली.
मुंबई: मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं प्रथमच 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्सनं 200 अंकांची उसळी घेतली. या उसळीसह इतिहास रचत शेअर बाजारानं 32 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्येही 50 अंकाची उसळी पाहायला मिळाली.
रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपात होण्याचा अंदाज असल्यानं शेअर बाजारात तेजी निर्माण झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
यासोबतच बुधवारी महागाईचा दरदेखील जाहीर झाला. महागाईत घट झाल्याचा चांगला परिणाम शेअर बाजारावर होताना पाहायला मिळतो आहे. जूनमधील महागाईचा दर १.५४ टक्के इतका होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement