एक्स्प्लोर

Mumbai News : मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप; हॉटेल, मॉल्स आणि रुग्णालयांना फटका

मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत. जे विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतात. अनेक ठिकाणी सोसायटी सुद्धा वॉटर टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या अडचणींना या संपामुळे सामना करावा लागत आहे

Mumbai News मुंबई वॉटर टँकर असोसिएशन (Mumbai Water Tanker Association  संप पुकारल्यानंतर मुंबईतील (Mumbai) अनेक भागांना फटका बसत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरु आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संपामुळे मुंबईतील हॉटेल्स (Hotels), मॉल्स (Malls) आणि काही रुग्णालयांना (Hospitals) त्यासोबतच मुंबईतील विकासकामांना फटका बसत आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) केली जात असल्याने हा संप पुकारला आहे.  

मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी ही फक्त मुंबईत केली जात असल्याने या विरोधात 8 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला आहे. मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत. जे विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतात आणि मुंबई महापालिकेला देखील मदत करतात. अनेक ठिकाणी सोसायटी सुद्धा या वॉटर टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या अडचणींना या संपामुळे सामना करावा लागत आहे

काय आहेत नवे नियम?

  • वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा हवी
  • या जागेमध्ये टँकर पाण्याने भरले जावे, रस्त्यावर कुठेही टँकर पाण्याने भरु नये
  • पाच ते पंधरा वॉटर टँकरसाठी रोज प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार शिवाय लॉक शीट तयार करावे लागणार
  • टेलिस्कोपिक मीटरचा वापर प्रत्येक ठिकाणी करावा लागणार
  • प्रशासनाला वॉटर टँकर सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी अॅडव्हान्स द्यावा लागणार शिवाय एनओसी काढावी लागणार
  • याच नव्या नियमांच्या अंमलबजावणीला वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray camp vs BJP Rada Rajkot Fort:  15 मिनिटांत रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही घुसणार; वैभव नाईकांचा इशारा,  राजकोट किल्ल्यावर ठाकरे-भाजपचा राडा
15 मिनिटांत रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही घुसणार; वैभव नाईकांचा इशारा, राजकोट किल्ल्यावर ठाकरे-भाजपचा राडा
काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo
काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo
Thackeray Faction Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayn Rane Malvan statue : कोण आहे रे हा..., राणेंची दमदाटी; थेट 'एबीपी माझा'चा बूम ओढलाThackeray vs Rane Malvan Statue Collapse : मालवण किल्ल्यावर ठाकरे-राणे गटात राडा Rajkot fortBhandara Potholes : भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलनMalvan Statue Collapse : मी त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो : Chetan Patil

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray camp vs BJP Rada Rajkot Fort:  15 मिनिटांत रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही घुसणार; वैभव नाईकांचा इशारा,  राजकोट किल्ल्यावर ठाकरे-भाजपचा राडा
15 मिनिटांत रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही घुसणार; वैभव नाईकांचा इशारा, राजकोट किल्ल्यावर ठाकरे-भाजपचा राडा
काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo
काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo
Thackeray Faction Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : बाईSSSS! पुण्याच्या दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; वातावरण तापलं, VIDEO पाहा
बाईSSSS! पुण्याच्या दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; वातावरण तापलं, VIDEO पाहा
Nagpur News : नितीन गडकरी सर्व जाती धर्मातील लोकांना हवेहवेसे वाटतात, मात्र मोदी- शहांमुळे त्यांचं महत्त्व कमी; नागपूरकरांची खंत
नितीन गडकरी सर्व जाती धर्मातील लोकांना हवेहवेसे वाटतात, मात्र मोदी- शहांमुळे त्यांचं महत्त्व कमी; नागपूरकरांची खंत
Rahul Gandhi In Sangli : राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार; सांगलीत महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार
राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार; सांगलीत महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार
Rajya Sabha : मोठी बातमी, राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध, भाजप आता राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष
मोठी बातमी, राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध, भाजप आता राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष
Embed widget