एक्स्प्लोर

जुळ्या बहिणींचं यशही जुळं, बारावीत दोघींना समान गुण

मुंबई : निखी सहानी आणि बिंती सहानी.. मुंबईत राहणाऱ्या या जुळ्या बहिणींचा जसा चेहरा सेम टू सेम आहे, तशीच त्यांची बारावीची मार्कशिटही. यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र या बहिणींच्या मार्कात साध्या पाईंटचाही फरक नाही     मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निखी आणि बिंतीने बारावी परीक्षेत 650 पैकी 599 गुणांची कमाई केली आहे. म्हणजेच दोघींनी तब्बल 92.15 टक्के मार्क कमावले आहेत. एवढचं नव्हे तर गणित, ओसी आणि इकॉनॉमिक्स या तीन विषयांतही या दोघींना सारखेच मार्क मिळाले आहेत.   निखी आणि बिंतीचे बारावीचे गुण   विषय              निखी           बिंती गणित              96               96 ओसी               92                92 इको                 86               86 अकाउंट्स        98               99 फ्रेंच                 97               99 ईव्हीएस          42               47 एकूण            599           599 टक्के           92.15℅       92.15℅   हे जुळं यश मिळवण्यासाठी या जुळ्या बहिणींचे प्रयत्नही जुळेच होते. निखी आणि बिंतीने आतापर्यंत खेळत, टीव्ही पाहत अभ्यास केला आणि यश मिळवलं. या दोघींना यशस्वी चार्टड अकाउंटंट बनायचं आहे.   जन्मापासून एकमेकांसोबत सावली सारख्या राहणाऱ्या निखी आणि बिंतींच्या कामगिरीमुळे त्यांच्या आईला गगन ठेंगणं झालं आहे.   त्यामुळे योगायोग कशाला म्हणतात हे निखी आणि बिंतीच्या कामगिरीनंतर वेगळं सांगण्याची गरज नाही.

महत्त्वाच्या बातम्या

अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
Embed widget