एक्स्प्लोर

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' दोन दिवशी दहा टक्के पाणी कपात 

Mumbai News Update : 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत 10 टक्के पाणी कपात होणार आहे.

Mumbai News Update : मुंबईकरांसाठी अतीशय महत्वाची बातमी आहे. 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतची माहिती दिली आहे. 

ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2,345 मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई 2’ जलवाहिनीला हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद केला जाईल. यामुळे शहराच्या काही भागात कमी दाब निर्माण होऊ शकतो. 

दरम्यान,  यापूर्वी 2 आणि 3 मार्च रोजी देखील मुंबईतील काही भागात पाणीकपात करण्यात आली होती. यामध्ये भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग,  घाटकोपर (पश्चिम), पवई, लाल बहादूर शास्त्री मार्ग,  रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर येथे पाणी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता  9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. 

पूर्व उपनगरे आणि शहर विभागात पाणी कपात होणार  

1) पूर्व उपनगरे   

टी विभागः मुलूंड (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग 

एस विभागः  भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.

एन विभागः विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग

एम/पूर्व विभागः संपूर्ण विभाग

एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग

2) शहर विभाग   

ए विभागः बीपीटी व नौदल परिसर

बी विभागः संपूर्ण विभाग

ई विभागः संपूर्ण विभाग

एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग

एफ/उत्तर विभागः संपूर्ण  

महत्वाच्या बातम्या 

Mumbai Local Mega Block Today: मुंबईकरांनो, उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; कसं असेल लोकलचं वेळापत्रक? 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget