एक्स्प्लोर
मुंबई मेट्रो आणखी वेगवान, वेगमर्यादा वाढवली
मुंबईः मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच जलद होणार आहे. मेट्रीची वेगमर्यादा आता प्रति तास 80 किमी करण्यात येणार आहे. येत्या 2 जुलैपासून मेट्रोचा वेग वाढणार आहे.
कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफटीच्या परवानगीनंतर मेट्रोची कमाल वेगमर्यादा वाढवण्यात आली आहे. या अगोदर मेट्रोची वेगमर्यादा प्रति तास 65 एवढी होती. वेगमर्यादा वाढवल्यास प्रत्येक फेरीमागे 30 सेकंदांचा वेळ वाचणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement