एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेसाठी मनसेची संपूर्ण यादी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मनसेने 227 जागांपैकी 202 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेसोबत युतीची चर्चा न झाल्याने मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मनसेची संपूर्ण यादी वॉर्ड क्र. 1 ज्योती बबन वाडेकर वॉर्ड क्र. 2 शैलेश कृष्णा उतेकर वॉर्ड क्र. 3 रमेश नागु अंबोरे वॉर्ड क्र. 4 सिद्धिदा मोरे वॉर्ड क्र. 5 विमोल सुरेश मयेकर वॉर्ड क्र. 6 वसंत सहदेव धोंडगे वॉर्ड क्र. 7 पुजा विवेक भोईर वॉर्ड क्र. 8 गणेश लक्ष्मण घोसाळकर वॉर्ड क्र. 9 महेश लक्ष्ण नर वॉर्ड क्र. 10 राजेश श्रीधर नटे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 11 राजेश मनोहर कासार वॉर्ड क्र. 12 शिवानी जतिन पवार वॉर्ड क्र. 13 विनोद जीवा सोलंकी वॉर्ड क्र. 14 निशा संदीप गुजर वॉर्ड क्र. 15 महेश विनोद भोईर वॉर्ड क्र. 16 रेश्मा शंकर निवळे वॉर्ड क्र. 17 खुशबू महेंद्र वेद वॉर्ड क्र. 18 कबीरदास (विश्वास) ज्ञानदेव मोरे वॉर्ड क्र. 19 संगीता शांताराम कारंडे वॉर्ड क्र. 20 राजेंद्र गणपत कदम www.abpmajha.in वॉर्ड क्र. 21 सीमा प्रदीप कुलकर्णी वॉर्ड क्र. 22 पायल पांडुरंग घाडी वॉर्ड क्र. 23 गजानन शांताराम साळवी वॉर्ड क्र. 24 आरती विनोद पवार वॉर्ड क्र. 25 अश्विनी अशोक मोरये वॉर्ड क्र. 26 विद्या अतुल गायकवाड वॉर्ड क्र. 27 केशर श्रीहरी घुले वॉर्ड क्र. 28 बाळकृष्ण प्रभाकर पालकर वॉर्ड क्र. 29 सुशील प्रकाश गुंजे वॉर्ड क्र. 30 मिनल जितेंद्र द्विवेदी www.abpmajha.in वॉर्ड क्र. 31 दिनेश अनंत साळवी वॉर्ड क्र. 32 चंद्रकला गोविंद मोहने वॉर्ड क्र. 34 वैशाली विश्वास घाडीगावकर वॉर्ड क्र. 36 गीता महेशकुमार फारकासे वॉर्ड क्र. 37 जयश्री चंद्रकांत ठसाळे वॉर्ड क्र. 38 राकेश शंकर धनावडे वॉर्ड क्र. 39 नागेश्वरी विजयकुमार पांचाळ वॉर्ड क्र. 40 भारती प्रभाकर सांगळे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 41 अजय प्रभाकर सावंत वॉर्ड क्र. 42 दिपाली दत्तात्रय माईन वॉर्ड क्र. 43 सिताराम नारायण जाधव वॉर्ड क्र. 44 रेखा संजय सोनावणे वॉर्ड क्र. 45 निलेश शांताराम मुद्राळे वॉर्ड क्र. 46 दिपाली विलास मोरे वॉर्ड क्र. 47 शीतल राकेश चौधरी वॉर्ड क्र. 48 सुशांत सुशील माळवदे वॉर्ड क्र. 49 रेणुका पांडुरंग दिवे वॉर्ड क्र. 50 हरेश देऊ साळवी www.abpmajha.in वॉर्ड क्र. 51 घनश्याम भरत परब वॉर्ड क्र. 52 सुगंधा मधुकर शेट्ये वॉर्ड क्र. 53 पुनम बबन खरात वॉर्ड क्र. 54 सुनीता गजानन चुरी वॉर्ड क्र. 55 मकरंद खंडेराव म्हात्रे वॉर्ड क्र. 56 ज्योती प्रकाश परमार वॉर्ड क्र. 57 रेखा अशोक इंगोले वॉर्ड क्र. 58 विरेंद्र विजय जाधव वॉर्ड क्र. 59 सुहासिनी प्रवीण कोरगावकर वॉर्ड क्र. 60 प्रशांत अशोक राणे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 61 सत्वशिला उत्तम परब वॉर्ड क्र. 62 विशाल रामचंद्र हरयाण वॉर्ड क्र. 63 मीना सुंदर वासवानी वॉर्ड क्र. 64 स्नेहा सुधीर तावडे वॉर्ड क्र. 65 अवंतिका विलास राऊत वॉर्ड क्र. 66 संजना संजोग पवार वॉर्ड क्र. 67 राधिका आरमुगम उडीयार वॉर्ड क्र. 68 सचिन भगवान तळेकर वॉर्ड क्र. 69 नयना सेंदिलकुमार पल्लर वॉर्ड क्र. 70 रश्मी रविंद्र येलंगे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 72 सुरेंद्रकुमार रामजीयावन पाल वॉर्ड क्र. 73 प्रमोद विष्णु म्हसकर वॉर्ड क्र. 74 संध्या परशुराम मोरे वॉर्ड क्र. 75 यशश्री प्रमोद पाटील वॉर्ड क्र. 76 देवजी तुकाराम बाणे वॉर्ड क्र. 77 संजय भास्कर बने वॉर्ड क्र. 79 मोनिका काजमीर फर्नांडिस वॉर्ड क्र. 80 विशाल विश्वनाथ हळदणकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 81 संतोष पांडुरंग गिरी वॉर्ड क्र. 82 संजय वसंत धावारे वॉर्ड क्र. 83 सोनाली शशिकांत सातपुते वॉर्ड क्र. 84 संदीप सिताराम दळवी वॉर्ड क्र. 85 मिलिंद शांताराम कोरगावकर वॉर्ड क्र. 86 श्रुती रत्नेश खडपे वॉर्ड क्र. 87 संदेश वसंत गायकवाड वॉर्ड क्र. 88 सुहास नारायण शिंदे वॉर्ड क्र. 89 संतोष मोहन उप्रळकर वॉर्ड क्र. 90 माया जानप्पा कुंचीकोरवे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 91 यदुनाथ दामोदर मोरजकर वॉर्ड क्र. 92 मजिदुन्नीसा खान (जागीर) वॉर्ड क्र. 93 नंदा संदेश आयकर वॉर्ड क्र. 94 रश्मी रुपेश मालुसरे वॉर्ड क्र. 95 सुमंत विष्णु तारी वॉर्ड क्र. 96 जितेश किसनसिंह राजपूत वॉर्ड क्र. 97 विजय सुरेश काते www.abpmajha.in वॉर्ड क्र. 101 अतुल वामन घोणे वॉर्ड क्र. 103 निलेश वसंतराव पाटील वॉर्ड क्र. 104 नविता बाळासाहेब जाधव वॉर्ड क्र. 105 सुजाता राजेश पाठक वॉर्ड क्र. 106 सत्यवान गणपत दळवी वॉर्ड क्र. 107 हर्षला राजेश चव्हाण वॉर्ड क्र. 108 राजेंद्र दत्तात्रय देशमुख वॉर्ड क्र. 110 हरिनाक्षी मोहन चिराथ www.abpmajha.in वॉर्ड क्र. 111 मनिषा मनोज चव्हाण वॉर्ड क्र. 112 सुप्रिया सुजय धुरत वॉर्ड क्र. 113 नम्रता नारायण घोगळे वॉर्ड क्र. 114 अनिषा अमोल माजगांवकर वॉर्ड क्र. 115 वैष्णवी विजय सरफरे वॉर्ड क्र. 116 श्वेता महाडिक वॉर्ड क्र. 117 दिपाली पाटील वॉर्ड क्र. 118 जयंत दांडेकर वॉर्ड क्र. 119 जयश्री सारंग वॉर्ड क्र. 120 निलम पाटील www.abpmajha.in वॉर्ड क्र. 121 वैशाली सकटे वॉर्ड क्र. 122 सुजाता चव्हाण वॉर्ड क्र. 123 अनिता मोहिते वॉर्ड क्र. 124 कल्पना छेडा वॉर्ड क्र. 125 सुरेखा घुगे वॉर्ड क्र. 126 अर्चना भालेराव वॉर्ड क्र. 127 गणेश भगत वॉर्ड क्र. 128 नंदा गव्हाणे वॉर्ड क्र. 130 नफीसा शेख www.abpmajha.in वॉर्ड क्र. 131 संदीप राणे वॉर्ड क्र. 132 बॉबी चंदेलिया वॉर्ड क्र. 133 परमेश्वर कदम वॉर्ड क्र. 136 सुनंदा उस्तुरे वॉर्ड क्र. 139 सतीश वैद्य वॉर्ड क्र. 140 भारती खरे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 141 विजय रावराणे वॉर्ड क्र. 142 वैशाली खिल्लारे वॉर्ड क्र. 143 छाया पाटील वॉर्ड क्र. 144 रोहिणी कदम वॉर्ड क्र. 145 गणेश पाटील वॉर्ड क्र. 146 राजेश पुरभे वॉर्ड क्र. 147 आरती ठोंबरे वॉर्ड क्र. 149 राजा चौगुले वॉर्ड क्र. 150 विनोद झगडे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 151 आशुतोष ढवळे वॉर्ड क्र. 152 मनोज रामराजे वॉर्ड क्र. 153 अविनाश पांचाळ वॉर्ड क्र. 154 ज्ञानदेव थोरवे वॉर्ड क्र. 155 उत्तम दुनबळे वॉर्ड क्र. 156 अश्विनी माटेकर वॉर्ड क्र. 159 रविंद्र मालुसरे वॉर्ड क्र. 160 शुभ्रांशू दीक्षित www.abpmajha.in वॉर्ड क्र. 161 प्राची बंड वॉर्ड क्र. 162 प्रणव लांडे वॉर्ड क्र. 163 दिलीप लांडे वॉर्ड क्र. 164 ज्ञानेश्वर महाजन वॉर्ड क्र. 165 गणेश पवार वॉर्ड क्र. 166 संजय तुर्डे वॉर्ड क्र. 167 अन्सारी इम्रान वॉर्ड क्र. 168 मिनाक्षी घाडगे वॉर्ड क्र. 169 प्रशांत बगाडे वॉर्ड क्र. 170 महेंद्र शिंदे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 171 अमृता थळी वॉर्ड क्र. 172 राजेश केणी वॉर्ड क्र. 173 राजेश हेडगे वॉर्ड क्र. 174 मंगल भापकर वॉर्ड क्र. 175 हरिश्चंद्र भायदे वॉर्ड क्र. 176 संजय भोगले वॉर्ड क्र. 177 अनामिका बोरकर वॉर्ड क्र. 178 वैभव करंदीकर वॉर्ड क्र. 179 अनंत कांबळे वॉर्ड क्र. 180 तेजस्विनी नाकती www.abpmajha.in वॉर्ड क्र. 181 स्नेहा हीवाळकर वॉर्ड क्र. 182 राजन पारकर वॉर्ड क्र. 184 राजेश सोनावणे वॉर्ड क्र. 185 महेश खैरे वॉर्ड क्र. 187 निशिगंधा कोळी वॉर्ड क्र. 188 सबीना शेख वॉर्ड क्र. 189 हर्षला मोरे वॉर्ड क्र. 190 भारती तांडेल www.abpmajha.in वॉर्ड क्र. 191 स्वप्ना देशपांडे वॉर्ड क्र. 192 स्नेहल जाधव वॉर्ड क्र. 193 रोहित कोळी वॉर्ड क्र. 194 संतोष धुरी वॉर्ड क्र. 195 मंगेश परशुराम कसालकर वॉर्ड क्र. 196 दशरथ दत्ताराम निकल वॉर्ड क्र. 197 दत्ताराम नरवणकर वॉर्ड क्र. 198 विनायक म्हशीलकर वॉर्ड क्र. 199 प्रियांका कनोजिया वॉर्ड क्र. 200 संजना शेटे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 201 पुष्पा रणखांबे वॉर्ड क्र. 202 प्रणाली बामणे वॉर्ड क्र. 203 पूनम दुर्गावले वॉर्ड क्र. 204 सचिंद्र देसाई वॉर्ड क्र. 205 विलास सावंत वॉर्ड क्र. 206 चेतन पेडणेकर वॉर्ड क्र. 207 शलाका हरयाण वॉर्ड क्र. 208 किरण टाकळे वॉर्ड क्र. 209 सुशील सावंत वॉर्ड क्र. 210 पुनम वेंगुर्लेकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 213 विनोद अरगिले वॉर्ड क्र. 214 धनराज नाईक वॉर्ड क्र. 215 सरोज बाबर वॉर्ड क्र. 216 सन्नी रवींद्र सानप वॉर्ड क्र. 217 चंद्रिका त्रिंबक आव्हाड वॉर्ड क्र. 218 साईली संजीय भिवंडकर वॉर्ड क्र. 220 केशव मुळे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 222 प्रिती गव्हाणे पटेल वॉर्ड क्र. 223 सुरेखा बढे वॉर्ड क्र. 225 वैशाली गंगावणे वॉर्ड क्र. 226 निलिमा तांडे www.abpmajha.in संबंधित बातम्या: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर नाशिकमध्ये मनसेची पहिली उमेदवारी यादी जाहीर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















