एक्स्प्लोर

Chembur Accident : धक्कादायक! इमारतीच्या 6व्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळले, एकाचा जागीच मृत्यू; चेंबूरच्या सुभाष नगर भागातील घटना

Chembur Accident News : चेंबूरच्या सुभाष नगर भागात एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. यात इमारतीच्या 6व्या मजल्यावरून चक्क 6 कामगार खाली पडल्याची घटना समोर आलीय.

Chembur Accident News : चेंबूरच्या सुभाष नगर भागात एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. यात इमारतीच्या 6व्या मजल्यावरून चक्क 6 कामगार खाली पडल्याची घटना समोर आलीय. कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याने हि घटना घडल्याची (Chembur Accident) माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच (Accident News) खळबळ उडाली असून यातील सर्व कामगारांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या अपघातात एका कामगाराच निधन झाल्याची माहिती आहे.

Chembur Accident News : सहाव्या मजल्यावर विटांचं काम करत असताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विटांचं काम करत असताना अचानक हे कामगार कोसळले. या भीषण अपघातात यातील एका कामगाराच निधन झाल्याची माहिती आहे. तर इतर पाच कामगारांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. यात रामल्लू या 55 वर्षांच्या कामगाराचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर गुणधर राय )(वय 22 वर्ष) हे एमआयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर उसराय (वय 30 वर्ष), रमेश राय - (वय 25 वर्ष), विजय (वय 25 वर्ष) संदीप (वय 27 वर्ष) यांच्यावर राजावाडी रुग्णालया उपचार सुरू आहे.

Chembur Accident : कुठलेहि सेफ्टी मेजर्स पाळता कामं सुरु; नफा कमावणे हाच एकमेव उद्देश 

सुभाष नगर भागात म्हडाच्या 80% पुनर्निर्माण इमारतींचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीही 16 नंबर इमारतीत अशीच एका कामगाराच्या अपघाताची घटना या भागात घडली त्यात त्याचा मृत्यू झाला. कुठलेहि सेफ्टी मेजर्स पाळता हे कामं केली जात आहे. केवळ नफा कमावणे हा एकमेव उद्देश यातून दिसतोय. 36 नंबर इमारतीत हि घटना घडलीय. 6 कामगारांवर कुठलेही सेफ्टी बेल्ट नसल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष मराठे यांनी दिली आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
Sangli crime IND vs NZ Final T 20 World Cup: भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Raj Thackeray : राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं
राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं
Embed widget