एक्स्प्लोर

आयआयटी मुंबईत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्टकडून 1.17 कोटी पॅकेजची नोकरी

आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला सुरवात झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वात मोठ्या पगाराची नोकरी ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली आहे. मायक्रोसॉफ्टने वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट दिली आहे.

मुंबई : आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला सुरवात झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वात मोठ्या पगाराची नोकरी ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली आहे. मायक्रोसॉफ्टने वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट दिली आहे. मागील वर्षी सुद्धा सर्वात मोठी प्लेसमेंट मायक्रोसॉफ्ट कंपनीनेच दिली होती. मागील वर्षी मायक्रोसॉफ्टने 1 कोटी 14 लाख रुपयांचे पॅकेज दिले होते. मायक्रोसॉफ्ट कंपनीखालोखाल ऑप्टिव्हर कंपनीने जवळपास वार्षिक 1 कोटी 2 लाख रुपयांचे तर उबर या कंपनीने जवळपास वार्षिक 1 कोटी 2 लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत. दुसरीकडे देशांतर्गत कंपन्यासुद्धा या प्लेसमेंट सिजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक क्वालकॉम या कंपनीकडून वार्षिक 32.59 लाख रुपयांचे तर गुगलकडून वार्षिक 32 लाख रुपयांचे, गोल्डमन सॅक कंपनीकडून वार्षिक 31.50 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. आज झालेल्या प्लेसमेंटमध्ये आयटी/सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग, फायनान्स अॅन्ड कन्सल्टिंग या क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी आयआयटीतील 110 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून प्लेसमेंट सिजनच्या पुढच्या स्लॉटमध्ये आणखी विदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेन्टल, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप यांसारख्या आणि काही नव्या कंपन्यांचा या प्लेसमेंट सेलमध्ये सहभाग असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget