एक्स्प्लोर

माथाडी कामगारांना मिळणार प्रशस्त घर, सहा सोसायट्यांच्या पुनर्विकासास मंजुरी

घणसोलीत माथाडी कामगारांच्या 180 चौरस फुटांच्या घरांचा पुनर्विकास होणार आहे. त्या बदल्यात त्यांना 450 चौरस फुटांचं आलिशान घर मिळणार आहे

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांचे राहणीमान उंचावणार असून चाळीतून थेट 40 मजल्याच्या टॉवरमध्ये त्यांना घर मिळणार आहे. घणसोली येथील माथाडी कामगारांच्या 180 चौ फूटाच्या घरांचा पुनर्विकास होणार असून त्यांना 450 चौ. फूटाचे अलिशान घर पदरात पडणार आहे. यामुळे गेल्या 20 वर्षापासून वनरूम किचन मध्ये राहणाऱ्या माथाडी कामगारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

एपीएमसी मार्केट , तळोजा येथील स्टील मार्केट , मुंबई मधील लोखंड बाजार अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांना नवी मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. वनरूम किचन असलेल्या 180 चौ फूटांच्या लहान घरात गेल्या २० वर्षापासून येथील कामगार राहत आहेत. खुराड्यागत असलेल्या घरात आईवडील , पती पत्नी आणि मुलांबरोबर दिवस काढावे लागत आहेत. घरात पाच ते सहा माणसे होत असल्याने झोपायलाही जागा पुरत नाही. यामुळे नाईलाजास्तव वृद्ध आईवडील गावाकडे रहायला जात असल्याचे विदारक चित्र या माथाडी चाळीत पहायला मिळत आहे. जर पुनर्विकासात घर मोठे झाल्यास आम्हाला एकत्र कुटुंबात राहता येईल त्यामुळे नातवांना आजी आजोबाचे प्रेम मिळेल अशी आशा माथाडी कामगारांना आहे.

एकीकडे वनरूम किचन त्यात पाच सहा माणसे. यामुळे मुलांना निट अभ्यासही करता येत नाही. घरात स्वयंपाक करताना आवाज होतो. चर्चा करताना आवाज होतो. यामुळे घराबाहेर, टेरेसवर जावून अभ्यास करायची वेळ मुलांवर येत आहे. दुसरीकडे घर लहान असल्याने आपल्याकडे पाहुणे येत नसल्याची खंत येथील रहिवाशांना आहे. या आलेल्या मर्यादा पाहता आपल्या घरांचे पुनर्विकास करण्याचा निर्णय घणसोली येथील माथाडी कामगारांनी घेतलाय. सिम्प्लॅक्स कॉलनीमधील सहा सोसायट्यांनी एकत्रीतरित्या पुनर्विकासाला पसंती दिली आहे. 3 हजार 200 घरांची संख्या असून सर्वच सोसायटी मधील रहिवाशांनी खाजगी बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकासाला ग्रीन सिग्नल दिला असल्याने याच्या कायदेशीर परवानगीला सुरवात झाली आहे. सहा सोसायटीच्या जागेत पुनर्विकासामुळे  टोलेजंग 40 मजल्याचा टॉवर उभा राहत आहे. या टॉवरमध्ये 450 चौ फूटापेक्षा जास्त जागेचे घर माथाडी कामगारांना मिळणार आहे. यामध्ये दीड ते दोन बीएचकेचा समावेश आहे.  सरकारकडून माथाडी कामगारांच्या घरांसाठी ज्या काही कायदेशीर परवानग्या द्यायच्या आहेत त्याबाबत सर्व ती मदत करणार असल्याचेमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडाचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी माथाडी कामगारांना शब्द दिला आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
Devendra Fadnavis and Ashwini Bhide: मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाडलं पत्र
मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप; देवेंद्र फडणवीस यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget