एक्स्प्लोर

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Samajwadi Party leader Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Samajwadi Party leader Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. तसेच त्यांच्या पीएला या अज्ञात व्यक्तीने (Unknown Person)  शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसात (Mumbai Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Deepak Kesarkar On Abu Azmi : मुंबईचे पोलिस सक्षम, अबू आझमींना संरक्षण दिलं जाईल 

अबू आझमी (Abu Azmi) हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात (Colaba Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 506 (2) आणि कलम 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, धमकीच्या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे पोलिस (Mumbai Police) सक्षम आहे. त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. मुंबई सुरक्षीत असल्याचे दिपक केसरकर म्हणाले. या मुंबईमध्ये महिला रस्त्यावरुन फिरु शकतात हे मुंबईचे वैशिष्ट्य आहे. ते आपण जपलं पाहिजे असेही दिपक केसरकर म्हणाले. हे सगळं करत असताना पोलिस प्रशासनाची मदत आम्ही घेतो. रात्रीचे निवारे आम्ही आता तयार करणार आहोत, असेही केसरकर म्हणाले. आमचे मिशन मुंबई असल्याचे केसरकर म्हणाले. 

बुधवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता.  अबूआझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. धमकी कुठून आली? यामागे कोण आहे? याची माहिती घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

Nagpur News : उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात : चंद्रशेखर बावनकुळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special ReportAkshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग  Special ReportBadlapur Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, शवविच्छेदन अहवालातून उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Embed widget