एक्स्प्लोर

गुड न्यूज, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मुंबई-कुडाळ विशेष ट्रेन धावणार, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Konkan Railway : कोकण रेल्वेनं गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. मुंबई -कुडाळ- मुंबई ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई :गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येनं  कोकणातील आपल्या गावी जात असतात. गणेशोत्सवाच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे, एसटी आणि खासगी वाहने उपलब्ध असतात. जे चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-कुडाळ- मुंबई  अनारक्षित विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांना अद्याप रेल्वेच्या नियमित गाड्यांचं  आरक्षण मिळालेलं नाही त्यांना या गाडीचा फायदा होऊ शकतो. 

मुंबई-कुडाळ-मुंबई विशेष ट्रेन कधी सुटणार? 

रेल्वे क्रमांक 01103/ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुडाळ ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता आज म्हणजेच 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता ही गाडी कुडाळला पोहोचेल. 

कुडाळ रेल्वे क्रमांक 01104 कुडाळ-  मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी  कुडाळ येथून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे साडे चार वाजता सुटेल आणि मुंबईत त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. 

कोणत्या स्थानकांवर गाडी थांबणार?

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही विशेष ट्रेन थांबणार आहेत. 

 या गाडीला एकूण 20 कोच असतील त्यापैकी  14 कोच जनरल असतील चर चार कोच स्लीपरचे असतील. या  गाडी संदर्भात अधिक माहितीसाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही गणपती विशेष ट्रेन अनारक्षित असल्यानं याची तिकीट आयरसीटीसीच्या तिकीट बुकिंग वेबसाईटवर उपलब्ध होणार नाहीत. ती यूटीएस अॅप किंवा रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंगच्या खिडकीवर मिळतील.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं चाकरमान्यांचं नियोजन बिघडलेलं आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मुंबई- कुडाळ गणपती विशेष ट्रेन चालवण्याचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरणार आहे. 

इतर बातम्या :

Shivaji Maharaj Statue: स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता: नितीन गडकरी

Eknath Shinde : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget