एक्स्प्लोर

वेगवान टॅल्गो ट्रेन मुंबईत दाखल, दिल्ली-मुंबई यशस्वी चाचणी

मुंबईः भारतातील सर्वात वेगवान समजली जाणारी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी आज दिल्ली ते मुंबई दरम्यान पार पडली आहे. दिल्लीहून रवाना झालेली टॅल्गो ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली आहे. दिल्लीहून काल रात्री 8 वाजता ही ट्रेन रवाना झाली होती.     टॅल्गो ट्रेन आज सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र गुजरातमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टॅल्गो ट्रेन मुंबईत 2 तास उशिरानं दाखल झाली. या चाचणीत टॅल्गो ट्रेन ताशी 130 वेगानं चालवली गेली. यानंतरही दिल्ली ते मुंबई दरम्यान अजून दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.   टॅल्गोची यशस्वी चाचणी दिल्ली ते मुंबई मार्गावर टॅल्गोची चाचणी ही यशस्वीरित्या पार पडली असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. सूरतपर्यंत टॅल्गोची चाचणी अपेक्षित वेगाने पार पडली. मात्र पावसामुळे टॅल्गोच्या वेगावर परिणाम झाला.     टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने झाली. यानंतरची दुसरी चाचणी 11 ऑगस्ट आणि तिसरी चाचणी 12 ऑगस्टला होणार आहे. तिसऱ्या चाचणीत ट्रेनचा वेग 150 किमी प्रतितास असेल. साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Embed widget