एक्स्प्लोर

कॅन्सर पेशींची तपासणी काही मिनिटात, IIT मुंबईचं संशोधन

रमन स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साह्याने एका नॅनो पार्टीकल असलेल्या मिश्रणात विरघळवून ही प्रक्रिया केली जाते.

मुंबई : आपल्या शरीरात कॅन्सरपेशी आहेत का? असल्यास, त्या किती प्रमाणात आहेत? हे आता आपल्याला अवघ्या काही मिनिटात कळू शकणार आहे. मुंबई आयआयटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक चंद्रमाऊली सुब्रम्हण्यम आणि रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मिळून हे संशोधन केलं आहे. याद्वारे आपण आपल्या कॅन्सर पेशींची तपासणी करु शकतो. आपण श्वास बाहेर सोडतो, त्यावेळी इन्फेक्शन असलेले अनेक लहान कण बाहेर पडतात. अशा कणांना रमन स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साह्याने एका नॅनो पार्टीकल असलेल्या मिश्रणात विरघळवून ही प्रक्रिया केली जाते. यानंतर रक्त तपासणीप्रमाणे काही मिनिटात आपल्या शरीरातील कॅन्सर पेशींबाबत कळू शकणार आहे. कॅन्सर पहिल्या स्टेजला असताना समजत नसल्याचं बऱ्याचदा आढळून आल्यानंतर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्या स्टेजमध्येच कॅन्सरचं निदान होऊ शकणार आहे. हे निदान झाल्याने रुग्णाला त्वरित उपचार करता येतील आणि पुढील त्रास टाळता येईल, असं प्राध्यापक सी. सुब्रम्हण्यम यांनी सांगितलं. याशिवाय, हे तंत्रज्ञान रुग्णालयात कसं लवकरात लवकर आणता येईल, याचे प्रयत्न सुरु असून अगदी 15 ते 20 रुपयांमध्ये काही मिनिटात आपण कॅन्सर पेशीची तपासणी करु शकणार आहोत. तसंच या रमन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे आपण वायू प्रदूषणाची पातळी सुद्धा समजू शकणार आहोत. शिवाय, स्फोटक शोधण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget