एक्स्प्लोर
गोरेगावमध्ये पुलाचं काम सुरु असताना क्रेन कोसळली
पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळल्याची घटना मुंबईतल्या गोरेगावमधल्या एसव्ही रोडवर घडली. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होता.
मुंबई : पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळल्याची घटना मुंबईतल्या गोरेगावमधल्या एसव्ही रोडवर घडली. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होता.
शनिवारी रात्री इथं पुलाचं काम सुरु होतं. पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळलं. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती.
दरम्यान, आज सकाळपासून गोरेगाव इथला एमटीएनएल चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. सध्या ही क्रेन हटवण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 4 ते 5 तास लागतील असं सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement