एक्स्प्लोर

Mantralaya: मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल: उपसचिवांमध्ये संताप, न्यायालयात जाण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

Mantralaya: भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना (नॉन एससीएस) नियुक्तीसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल केल्याने उपसचिवांमध्ये संतापाची लाट पसरली असून न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना (नॉन एससीएस) नियुक्तीसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांनी संताप व्यक्त केला आहे. काढण्यात आलेला शासन निर्णय बेकायदा असून यासंदर्भात 'महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण' किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मंत्रालयातील उपसचिवांनी दिला आहे. याबाबत एक पत्र लिहण्यात आलं आहे, त्यामध्ये केलेल्या या बदलामुळे अन्याय होण्याच्या संभाव्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

पत्रात काय म्हटलंय?

आम्ही आपणास बिगर नागरी राज्यसेवेतील (Non-State Civil Service) अधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेत (IAS) पदोन्नतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या निवड सूची २०२३ संदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. केंद्र शासनाच्या प्रचलित नियमांनुसार होत असलेल्या परिक्षा पदधतीमध्ये होऊ घातलेल्या कथित बदलांमुळे निर्माण झालेल्या गंभीर अन्यायाची शक्यता यातून आम्ही निदर्शनास आणू इच्छितो.

निवड सूची 2022 साठी, IBPS मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, एका पदासाठी पाच उमेदवार निवडण्यात आले होते. ही प्रक्रिया पारदर्शक आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होती.

परंतु, निवड सूची 2023 साठी असे समजते की, सेवेच्या कालावधीला 30% वेटेज देण्यात येणार आहे. हा प्रस्तावित बदल अत्यंत चिंताजनक असून सध्याच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. केंद्र शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार, केवळ आठ वर्षांची उपजिल्हाधिकारी दर्जाची सेवा पूर्ण झालेले आणि वयाची 56 वर्षे पूर्ण न झालेले अधिकारीच या परीक्षेसाठी पात्र ठरतात. विशेषतः, या आठ वर्षाच्या सेवेतील सात गोपनीय अहवाल (ACRs) 'उत्कृष्ट दर्जाची सेवा पूर्ण झालेले आणि वयाची 56 वर्षे पूर्ण न झालेले अधिकारीच या परीक्षेसाठी पात्र ठरतात. विशेषतः, या आठ वर्षांच्या सेवेतील सात गोपनीय अहवाल (ACRs) 'उत्कृष्ट'

निवड सूची तयार करावी. आमच्यावरील होणारा अन्याय दूर करून माननीय महोदय आपणास विनंती आहे की या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ हा घेण्यात येणारा अन्यायकारक निर्णय थांबवावा व न्याय करावा अशी आपणास नम्र विनंती आहे.

नेमकं प्रकरण काय?

बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांसाठी 'आयएएस' च्या 5 टक्के जागा राखीव असतात. यामध्ये मंत्रालयातले उपसचिव, सहसचिव, अवर सचिव हे अधिकारी येतात. यावेळी 'आयएएस'च्या तीन जागा असून त्यासाठी 280 पात्र अधिकारी आहेत. परीक्षा घेऊन एकास पाच अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जाते. त्यातून 'आयएएस' अधिकाऱ्यांची निवड होते
यासाठी मागच्या वेळी 100 गुणांची 'आयबीपीएस' मार्फत परीक्षा घेण्यात आली होती

यंदा त्या निकषात बदल केले आहेत.  60 गुण लेखी परीक्षा, 20 गुण सेवा कालावधी आणि 20 गुण गोपनीय अहवाल यासाठी आहेत. सेवा कालावधीच्या 20 गुणांमध्ये ज्याची सेवा अधिक त्याला यावेळी अधिक गुण हा नवा निकष ठरवला आहे. त्याचा तरुण उपसचिवांना फटका बसणार असून अधिक सेवा झालेले सहसचिव, अवर सचिव यांना अधिक गुण मिळणार आहेत, यामुे संतापाची लाट पसरली आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Mumbai Crime News: 'रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी', मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत सांगितली काळीज चिरणारी व्यथा
'रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी', मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत सांगितली काळीज चिरणारी व्यथा
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Embed widget