एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवर तब्बल पाच वर्षांनी नवीन लोकल धावणार
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल पाच वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे डबे मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेतील सुत्रांनी दिली आहे.
मध्य रेल्वेला यापूर्वी 2011 मध्ये नवीन लोकल मिळाली होती. गेल्या पाच वर्षात मध्य रेल्वेला लोकल मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बम्बार्डीयर लोकल अजूनही सेंट्रलच्या प्रवशांच्या नाशिबात नाही. कारण नविन लोकल देखील सीमेन्स लोकल आहे.
मध्य रेल्वेला सध्या पश्चिम रेल्वेवर वापरलेल्या जुन्या लोकल दिल्या जातात. त्यामुळे मध्य रेल्वेला नवीन लोकल या पाच वर्षांनी मिळत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement