एक्स्प्लोर

लोकलचे डबे नव्या रंगात, नव्या ढंगात

सध्या मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे. प्रथम आणि द्वितीय या दोन्ही श्रेणीतील डब्ब्यांसाठी हे बदल असतील.

मुंबई : खरंतर रोज ‘मरे’ त्याला कोण रडे असं मध्य रेल्वेच्या बाबतीत बोललं जातं. कंटाळलेल्या मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या डब्यांतून होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसणार आहे. लोकलच्या डब्यांना आतून नवीन लूक देण्यात आला आहे. लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी, हिरव्या रंगांचा वापर करुत निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे.  प्रथम आणि द्वितीय या दोन्ही श्रेणीतील डब्ब्यांसाठी हे बदल असतील. पहिल्या टप्प्यामध्ये दोन डबे रंगविण्यात आले असून लवकरच ते महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात येतील. डब्यांना टप्प्याटप्प्यानं रंग दिल्यानंतर लवकरच अजून काही डब्बे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. येत्या काही दिवसांतच हे नवीन लोकलचे डबे रुळावर धावणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget