एक्स्प्लोर

मुंबईत गणेश मंडळांना यावर्षीपासून ऑनलाईन परवानग्या

ऑनलाईन पद्धतीने अर्ज देताना गणेशोत्सव मंडपाचा आकार, रस्त्यासंबंधीच्या बाबी याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या अटींसापेक्ष या परवानग्या देण्यात येणार आहेत.

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या परवानग्या या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज देताना गणेशोत्सव मंडपाचा आकार, रस्त्यासंबंधीच्या बाबी याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या अटींसापेक्ष या परवानग्या देण्यात येणार आहेत. यानुसार येत्या 15 जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना संबंधित परवानग्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीसांची 'ना-हरकत' मिळताच मंडळांना महापालिकेद्वारे योग्य ती परवानगी देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याबाबत महापालिकेच्या विभाग स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना सुयोग्य माहिती व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रशिक्षणादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या परवानग्यांच्या कायदेविषयक बाबींचेही प्रशिक्षण सत्र महापालिकेच्या विधी खात्याद्वारे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे गणेश मंडळांचा मोठा ताण वाचणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Embed widget