एक्स्प्लोर

तरुणीकडून फेसबुक लाईव्हवरुन पेट्रोलपंपाची पोलखोल

मुंबई : पेट्रोलपंपावरील मीटरमधील हेराफेरी मुंबईतील एका तरुणीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली आहे. अमी सेठ असे या धाडसी तरुणीचं नाव आहे. मुंबईतील चारकोप परिसरातील पेट्रोलपंपावरील हेराफेरी अमी सेठने समोर आणली आहे. अमी सेठने फेसबुक लाईव्ह केलेला हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 42 हजारहून अधिक जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील चारकोप परिसरातील बीपीसीएल कंपनीच्या पेट्रोलपंपवर पेट्रोल चोरीचे प्रकार घडत होते. अमी सेठ या तरुणीने या सर्व प्रकाराचं फेसबुक लाईव्ह केलं. हा सर्व प्रकार घडत असताना, पोलिस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिस स्थानकामधूनही तरुणीने फेसबुक लाईव्ह कर प्रकरणाला वाचा फोडली आणि आपल्या धाडसचं दर्शन घडवलं. पेट्रोल पंपावरील हेराफेरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर, अमी सेठने पोलिसांना बोलावलं. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर अमीने पोलिस ठाण्यातूनच फेसबुक लाईव्ह करत चुकीच्या गोष्टींविरोधातील आपला संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
Embed widget