एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/04/2018
1. अहमदनगरमध्ये महिन्याभरात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या, पाच जणांवर गुन्हा दाखल, नगरमध्ये कडकडीत बंद https://goo.gl/9LW69S
2. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर नवाब मलिक प्रदेश उपाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीनंतर पुण्यात घोषणा, सुनील तटकरेंचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश https://goo.gl/9xovx1
3. औरंगाबाद महापालिकेत पुन्हा राडा, अंदाजपत्रकाची पुस्तके भिरकावली, घोषणाबाजी करणाऱ्या तीन नगरसेवकांचं सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द https://goo.gl/vM97Nu
4. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून विपुल गोपीकिशन बजोरिया यांना उमेदवारी, नाशिक आणि कोकणानंतर शिवसेनेचा तिसरा उमेदवारही घोषित https://goo.gl/xAZRHo
5. राज्यभरात उन्हाचा पारा वाढला, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यात पारा 40 च्या वर, तर चंद्रपुरात 46.4 डिग्री तापमानाची नोंद http://abpmajha.abplive.in/
6. सोलापुरात राघवेंद्र नगरमध्ये ट्रन्सफॉर्मरचा भीषण स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही, उन्हामुळे स्फोट झाल्याचा अंदाज https://goo.gl/XjMhdQ
7. भिवंडीत सहा ट्रान्सपोर्ट गोडाऊनला भीषण आग, कपड्याच्या ताग्यांच्या बंडळाचा साठा जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान http://abpmajha.abplive.in/
8. उस्मानाबादमध्ये शिक्षणाधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला 18 तास ताटकळत ठेवल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी, तर इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार https://goo.gl/fy6jS4
9. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या नाही, तर उद्योगपतींच्या हिताचं, रामलीलावरच्या काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीत राहुल गांधींची भाजपवर टीका https://goo.gl/xomnJP
10. सरकारी नोकरीसाठी राजकारण्यांच्या मागे फिरणं सोडा आणि पान टपरी सुरु करा, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या विधानाने नवा वाद https://goo.gl/cJnqzt
11. तुरुंगवास तात्पुरता, त्यानंतर ‘अच्छे दिन’ येणार, बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूची ऑडिओ क्लिप व्हायरल https://goo.gl/hkVm2c
12. सलगच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची कोकणाला पसंती, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले, देवस्थानांमध्येही भाविकांची गर्दी https://goo.gl/w6CRQK
13. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सव, तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण https://goo.gl/xVSxA3
14. उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा 6 महिन्यांनी उघडला, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त https://goo.gl/UBeff5
15. पुण्यातला सामना सोडून मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी साईंच्या चरणी, आयपीएलमध्ये संघाच्या विजयासाठी साकडं https://goo.gl/7gaJ6E
माझा संघर्ष आणि मी : 'यलो गर्ल'चा प्रेरणादायी प्रवास, गौरी गाडगीळशी खास गप्पा https://goo.gl/TuSG59
माझा कट्टा : नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा माझा कट्टा आज रात्री 8 वाजता
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement