एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 27/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 27/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 27/07/2018 1. आषाढी वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचं संभाषण सरकारच्या हाती, ‘माझा कट्टा’वर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट, तर मागासवर्ग आयोगाला कामाचा वेग वाढवण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची विनंती https://t.co/m0EeC1CzVe 2. आरक्षण देण्यास सरकार सक्षम, हिंसा थांबवल्यास आरक्षणाबाबत सरकार तातडीने विचार करेल, नारायण राणेंचा दावा, तर आंदोलकांनीही तुटेपर्यंत न ताणण्याचा सल्ला https://goo.gl/YS3Wjf 3. जातीय नाही, आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, पुण्यातील मेळाव्यात राज ठाकरेंची मागणी, तर आरक्षणाच्या उपयुक्ततेवरही राज ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह https://goo.gl/tdS713 4. नवी मुंबईतील मराठा मोर्चादरम्यान दगडफेकीत जखमी तरुणाचा मृत्यू, तर आतापर्यंत हिंसा घडवणारे 56 जण पोलिसांच्या ताब्यात, अनेक परप्रांतीयांचा समावेश https://goo.gl/CvQD7h 5. ठाण्यातील मराठा आंदोलनादरम्यानच्या हिंसाचार प्रकरणी 36 जण अटकेत, शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश https://goo.gl/9apPAH 6. राज्यात मराठा आंदोलनाची धग आजही कायम, सोलापुरात पालकमंत्र्यांच्या घराबाहेर गोंधळ, तर परळीत लाटणं घेऊन महिला रस्त्यावर https://abpmajha.abplive.in/ 7. सरकारकडून मराठा आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप, मंत्र्यांनी आगीत तेल ओतल्याचीही टीका https://goo.gl/JBuhhy 8. मराठा आरक्षणाचं नेतृत्व करण्यास उदयनराजेंना पुण्यातील मराठा संघटनांची विनंती, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचीही उदयनराजेंची तयारी, तर आरक्षणप्रश्नी उद्या विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक https://goo.gl/Wg1fGH 9. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दिग्गजांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव, आधी राहुल गांधी, नंतर पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जींचं शुभेच्छांचं ट्वीट https://goo.gl/cbjYyJ 10. मुंबईतील लोअर परेल ब्रिज आजपासून पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला, पश्चिम रेल्वेवरील ब्रिजचा भाग मात्र बंद राहणार https://goo.gl/mf3Kqn 11. मुंबईत दिवा स्टेशनवर टोळक्याची प्रवाशाला मारहाण, दरवाजा अडवून उभं राहणाऱ्या टोळक्याचं कृत्य, सततच्या घटनांकडे रेल्वे पोलिसांचं दुर्लक्ष https://abpmajha.abplive.in/ 12. शॉक लागून खांबावरच 23 वर्षीय प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू, धुळ्यातील साक्रीत दुर्घटना, https://goo.gl/7MDuvz 13. शतकातलं सर्वात दीर्घ खग्रास चंद्रग्रहण आज, तब्बल 103 मिनिट सावल्यांचा खेळ, चंद्र लाल दिसणार https://goo.gl/v4zLxg 14. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील मंदिरे सजली, शिर्डीत साईंच्या मंदिराला आकर्षक रोषणाई तर शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी 15. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस लवकरच विवाहबंधनात, लग्नाच्या तयारीसाठी सलमानचा ‘भारत’ सोडला, दोघांचा साखरपुडा झाल्याचीही चर्चा https://goo.gl/PPwx2B पिक्चर बिक्चर : रिव्ह्यू : 'चुंबक' सिनेमावर फिल्मी एक्सरे https://goo.gl/9a1xq8 पिक्चर बिक्चर : रिव्ह्यू : 'पिप्सी' सिनेमावर 'माझा'चा फिल्मी एक्सरे https://goo.gl/KgwKtV ठाकरे प्राईम टाईम : रात्री 8 वाजता ‘राज ठाकरे अनकट’, तर 8.30 वा. ‘व्यक्ती विशेष : उद्धव ठाकरे’ माझा कट्टा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा























