एक्स्प्लोर
LIVE : अमित शाहांच्या आदेशानंतर गडकरी-खडसेंमध्ये चर्चा

हेडलाईन्स :
पक्षाची भूमिका एकनाथ खडसेंना कळवा, भाजपाध्यक्ष अमित शाहांचा नितीन गडकरींना आदेश, गडकरींची खडसेंसोबत फोनवर चर्चा, 7 जूनला खडसे दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटणार
------------------
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
------------------
उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, जिल्ह्यातील काही भागात गारांचा
------------------
मथुरेत जमाव हिंसक, एसपींसह दोन पोलिसांची गोळ्या घालून हत्या, हिंसाचारातील मृतांचा आकडा 21 वर
------------------ पुण्यात टायरच्या दुकानाची आग आटोक्यात ------------------ पुणे : वारजेमध्ये माई मंगेशकर रुग्णालयाजवळ टायरचं दुकान आणि इमारतीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी ------------------ 1. मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीवर सहा तासांनंतर नियंत्रण, पाण्याच्या कमतरतेमुळे अग्निशमन दलाची अडचण, कुलाबा परिसर काळवंडला ------------------ 2. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंबाबत निर्णय, सुत्रांची माहिती, फडणवीसांनी दिल्ली दरबारी मांडली खडसेंची कुंडली ------------------ 3. दरेकर, प्रसाद लाड आणि सिंग यांची उमेदवारी मागे घ्या, नाराज कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं, तर लाड स्वतःच उमेदवारी मागे घेण्याची शक्यता ------------------ 4. ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, रविंद्र फाटक आणि वसंत डावखरे यांच्यात रंगणार चुरशीची लढाई ------------------ 5. यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस, हवामान विभागाचं भाकित, तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी ------------------ 6. नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू, मानकापूर भागातील घटनेनं खळबळ, मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश ------------------ 7. कोल्हापूरमध्ये मोबाईलवर बोलताना वीज अंगावर कोसळून एकाचा जागीच मृत्यू, मोबाईल लहरींमुळे वीज आकर्षित झाल्याचा संशय ------------------ 8. इमारतीची भिंत खचल्याने डोंबिवलीतील 23 कुटुंब रस्त्यावर, इमारतीतील शाळाही बंद करण्याचे आदेश, विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर ------------------ 9. सेबी सहाराची बाराशे कोटींची मालमत्ता विकणार, 4 जुलैला लिलाव, 5 राज्यातील संपत्तीचा समावेश ------------------ 10. बहुप्रतीक्षित 'हाऊसफुल 3' चित्रपटाची आज बॉक्स ऑफिसवर एन्ट्री, तर शेतकऱ्याच्या भूमिकेतील ओम पुरींचा 'प्रोजेक्ट मराठवाडा'ही आज प्रेक्षकांच्या भेटीलाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
