एक्स्प्लोर
LIVE : लग्नासाठी काढणाऱ्या रकमेच्या अटींची समीक्षा होणार
हेडलाईन्स
लग्नासाठी काढणाऱ्या रकमेच्या नियम आणि अटींची अर्थमंत्रालय आज संध्याकाळी समीक्षा करणार, सुत्रांची माहिती
----------------
उद्या संसद परिसरात नोटबंदीविरोधात विरोधी पक्षांचं धरणं आंदोलन.आजच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेना त्यात सहभागी होणार नाही- सूत्र
----------------
शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला.जिल्हा बँकांवरचे निर्बंध शिथील करण्याची मागणी
----------------
पंतप्रधान टीव्हीवर बोलतात, कॉन्सर्टला जातात, मग संसदेत का येत नाहीत? नोटाबंदीवर बोलताना भावूक झालेल्या मोदींवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
----------------
आरबीआयच्या मुस्लिम बँकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा तीव्र विरोध, देशात धर्माच्या आधारावर बँकिंग कशाला?, मोदी सरकारला सवाल
----------------
1. 1 कोटीपर्यंतच्या कर्जदारांना आरबीआयचा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत हप्ता थकला तरी थकबाकीदाराचा शिक्का नाही
----------------
2. नोटाबंदीनंतर अवघ्या 8 दिवसात बँका मालामाल, 5 लाख 11 हजार कोटींची रोकड जमा, तर पालिकेची 1 हजार कोटींची कर वसुली
----------------
3. परवडणारी घरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची शब्दांची चलाखी, उद्धव ठाकरेंचा टोला, रेसकोर्स आणि पूर्व किनारपट्टीची जमीन मुंबईकरांना मिळवून देण्याचा निर्धार
----------------
4. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतमोजणी, लोकसभेच्या 4 तर विधानसभेच्या 8 जागांच्या पोटनिवडणुकांचाही निकाल
----------------
5. विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाकडून इंग्लंडचा 246 धावांनी धुव्वा, 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-0 अशी आघाडी
----------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement