एक्स्प्लोर

राज्यात दिवसभरात 210 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईतील संख्या हजारच्या वर

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पूर्ण केलाय.

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1574 झाली आहे. तर, आज 13 जणांचा बळी गेला आहे. दिलायसादायक म्हणजे आजपर्यंत 188 लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक 1008 रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात 254 रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अजून चार दिवसांनी देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या प्रकारचे संकेत दिले आहेत.

 Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय

मुंबई महानगरपालिका रुग्ण संख्या 1008; मृत्यू 64 ठाणे 3 - 0 ठाणे मनपा 28 - 3 नवी मुंबई मनपा 32 -2 कल्याण डोबीवली मनपा 34 -2 उल्हासनगर मनपा 1 - 0 भिवंडी निजामपूर मनपा 0 - 0 मीरा भाईरंदर मनपा 21 - 1 पालघर 3 - 1 वसई विरार मनपा 12 - 3 रायगड 0 - 0 पनवेल मनपा 6 - 1 ठाणे मंडळ एकूण 1148 - 77

नाशिक 1 - 0 नाशिक मनपा 1 - 0 मालेगाव मनपा 5 - 1 अहमदनगर 9 - 0 अहमदनगर मनपा 16 - 0 धुळे 0 - 0 धुळे मनपा 0 - 0 जळगाव 1 - 1 जळगाव मनपा 1 - 1 नंदूरबार 0 - 0 नाशिक मंडळ एकूण 34 - 2 पुणे 7 - 0 पुणे मनपा 219 - 25 पिंपरी चिंचवड मनपा 22 - 0 सोलापूर 0 - 0 सोलापूर 0 - 0 सातारा 6 - 1 पुणे मंडळ एकूण 254 - 26 कोल्हापूर 0 - 0 कोल्हापूर मनपा 5 - 0 सांगली 26 - 0 सांगली मिरज कुपवाड मनपा 0 - 0 सिंधुदुर्ग 1 - 0 रत्नागिरी 5 - 1 कोल्हापूर मंडळ एकूण 37 - 1 औरंगाबाद 1 - 0 औरंगाबाद मनपा 16 - 1 जालना 1 - 0 हिंगोली 1 - 0 परभणी 0 - 0 परभणी मनपा 0 - 0 औरंगाबाद मंडळ एकूण 19 - 1 लातूर 0 - 0 लातूर मनपा 8 - 0 उस्मानाबाद 4 - 0 बीड 1 - 0 नांदेड 0 - 0 नांदेड मनपा 0 - 0 लातूर मंडळ एकूण 13 - 0 अकोला 0 - 0 अकोला मनपा 12 - 0 अमरावती 0 - 0 अमरावती मनपा 4 - 1 यवतमाळ 4 - 0 बुलढाणा 13 - 1 वाशिम 1 - 0 अकोला मंडळ एकूण 34 - 2 नागपूर 0 - 0 नागपूर मनपा 25 - 1 वर्धा 0 - 0 भंडारा 0 - 0 गोंदिया 1 - 0 चंद्रपूर 0 - 0 चंद्रपूर मनपा 0 - 0 गडिचरोली 0 - 0 नागपूर मंडळ एकूण 26 - 1 इतर राज्यातील 9 - 0 एकूण 1574 कोरोना बाधित अन् मृत्यू 110

आजपर्यंत 33093 जणांची कोरोना चाचणी झाली पैकी 1574 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38927 लोकं होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 4738 लोकांना सरकारी ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Corona Awareness by Bharud | अग ग... भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन | ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
Embed widget