एक्स्प्लोर
दहावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुंबईतल्या दादर भागातल्या शिशुविहार शाळेत शिकणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
मुंबई : मुंबईतल्या दादर भागातल्या शिशुविहार शाळेत शिकणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पण मध्यरात्री झोपेतच हृदयविकारच्या झटक्याने या विद्यार्थ्याचं निधन झालं.
ऋतिक दिलीप घडशी असं त्या मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. काल रात्री दीडच्या सुमारास ऋतिकचा झोपेतच मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्श घडशी कुटुंबाममध्ये शोककळा पसरली आहे.
केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच ऋतिकचा मृत्यू झाला. दरम्यान, ऋतिकच्या मृत्यूमुळे दहावीच्या परीक्षेच्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement