एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मराठ्यांना कमजोर समजू नका, बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा; आम्ही एकटेच 50-55 टक्के : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil, Hingoli : "छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मराठ्यांना कमजोर समजू नका. बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा"

Manoj Jarange Patil, Hingoli : "छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मराठ्यांना कमजोर समजू नका. बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा", असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज शांतता रॅलेला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल,असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे  यांनी आज पासून मराठवाड्याच्या  दौरा सुरू केला असून  हिंगोली शहरात आता रॅलीला सुरुवात झाली आहे.  रॅलीत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. सगळीकडे भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या पाहायला मिळत आहेत.

एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते

मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील  आज (दि.6)  हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघाली आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केलंय. 

राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात

आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असं जरांगे यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्वाच्या बातम्या 

Vidhan Sabha Election : 'विधानसभेसाठी मला अनेक पक्षातून संपर्क, पण...'; अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंचं ठरलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशाराSHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरचीDharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझाBJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Astrology : 13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
Embed widget