एक्स्प्लोर

पैलवान राहुलसाठी सरकार मैदानात, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पुन्हा संधी

मुंबई : रिओ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला पुन्हा संधी मिळणार आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी राहुलला मंगोलियाला जाईल आणि त्यासाठी सरकार सर्वतोपरीने मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे   खरंतर जॉर्जियामध्ये भारतीय कुस्ती संघाचं सराव शिबीर झालं होतं. जॉर्जियाहून संपूर्ण संघ तुर्कस्तान आणि मंगोलियासाठी जाणार होता. पण राहुलला केवळ जॉर्जियाचा व्हिसा देण्यात आला. तर अमितकुमार आणि संदीप तोमरला अनुक्रमे मंगोलिया आणि तुर्कस्तानचाही व्हिसा देण्यात आला. ही चाल म्हणजे थेट राहुल आवारेवर झालेला अन्याय असल्याची भावना महाराष्ट्राच्या कुस्ती समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.   राहुलवर झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रातले सगळे मल्ल एकवटले. तर स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या बैठकीत ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी राहुलला मंगोलियाला पाठवलं जाईल आणि सरकार त्याला मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.   http://abpmajha.abplive.in/videos/khel-majha-feeling-of-injustice-with-wrestler-rahul-aware-211808

महत्त्वाच्या बातम्या

Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
मी चुकीचं बोललो नाही, भाजपने सुनेत्रा काकींचे पंख छाटण्याचं राजकारण केलं नाही का? रोहित पवारांचे रोखठोक सवाल, म्हणाले, अजितदादांच्या घातपाताच्या चौकशीसाठी आंदोलन करा
मी चुकीचं बोललो नाही, भाजपने सुनेत्रा काकींचे पंख छाटण्याचं राजकारण केलं नाही का? रोहित पवारांचे रोखठोक सवाल, म्हणाले, अजितदादांच्या घातपाताच्या चौकशीसाठी आंदोलन करा

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Embed widget