एक्स्प्लोर

वायरमनचं काम पाहून तुम्हीही कडक सॅल्यूट द्याल; बेळगाव जिल्ह्यातील घटना

बेळगाव जिल्ह्यात पावसाने कहर केला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विजेचे खांब पडल्याने अनेक ठिकाणची बत्ती गुल झाली आहे. अशा परिस्थितीत एका वायरमनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बेळगाव : मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतात. मुसळधार पावसात तर या वायरमन कर्मचाऱ्यांना पावसात भिजण्याची पर्वा न करता काम करावे लागते. फोटोत दिसणारा वायरमन पाहिला तर तुम्ही त्याला नक्कीच एक कडक सॅल्यूट द्याल. चारही बाजूने विजेच्या खांबाभोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. सावगांव बेनकनहळी, मंडोळी, हंगरगा परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी मंडोळी सावगांव रोडवरील पुलाजवळील विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी वायरमन आपला जीव धोक्यात घालून तेथे गेला. विजेच्या खांबाला चारही बाजूने पाण्याने वेढले होते. तरीही धाडसाने वायरमनने दुरुस्ती करून चार गावातील वीज पुरवठा सुरळीत केला. शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणचं लाखांचं बिल अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले होते. बेळगाव गोवा मार्गावर देखील मलप्रभा नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा, खांब आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात चोवीस तासात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यातील चाळीस गावांचा खानापूर गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली असून नदी काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Belgaum Rain | मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वायरमनला सॅल्यूट, व्हिडीओ व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणीMumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget