एक्स्प्लोर

'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश

हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी 'मॅट'मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं.

मुंबई: लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी 'मॅट'मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला. बीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी. ललिता 23 जूनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन आणि शारीरिक चाचणी करता भरती झाली. 2-3 तास चाचणी झाल्यानंतर जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिला पोलिसाला लिंग बदलण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर 17 सप्टेंबर 2017 ला या महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक बीड यांना पत्र लिहून लिंग बदलाकरता सुट्टी पाहिजे असा अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली. पण, या महिला पोलीसाची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे, त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल असं पोलीस अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नंतर आपला नोकरीवरील हक्क मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय या महिलेकडे पर्याय उरला नाही. संबंधित बातम्या लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात ‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Jalgaon Bank Robbery News: स्टेट बँकेतील 16 लॉकर फोडून रोकडसह सोने भरून बॅगा घेऊन पसार; आता दरोड्याचा मास्टरमाईंड निघाला बडतर्फ PSI, जळगावमध्ये चित्रपटाला शोभेल असा थरार!
स्टेट बँकेतील 16 लॉकर फोडून रोकडसह सोने भरून बॅगा घेऊन पसार; आता दरोड्याचा मास्टरमाईंड निघाला बडतर्फ PSI, जळगावमध्ये चित्रपटाला शोभेल असा थरार!
Akola News : मोठी बातमी! अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढली; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मोठी बातमी! अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढली; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Buldhana FDA Actions News: राज्यभरात एफडीएचे धाडसत्र! बुलढाण्याच्या देऊळगाव राजात तब्बल दोन कोटी रुपयांचा मसाला अज्ञाताने फेकला; पोलिसात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
राज्यभरात एफडीएचे धाडसत्र! बुलढाण्याच्या देऊळगाव राजात तब्बल दोन कोटी रुपयांचा मसाला अज्ञाताने फेकला; पोलिसात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget