एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2026 | शनिवार

1)  अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण, अपघाताबाबत हवाई उड्डाण मंत्रालयाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल समोर, हलके धुके,  कमी दृश्यमानतेचा उल्लेख, विमान आधी झाडाला धडकलं, मग खाली कोसळलं https://tinyurl.com/3wy7dp5j

2) इराणकडून इस्रायलसह यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल हल्ले, अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर, युद्धजन्य स्थितीमुळे प्रवासी हवाई वाहतूक रखडली https://tinyurl.com/2wv28z2y इस्त्रायल विरोधात इराणकडून रशिया-चीन उतरल्यास जागतिक युद्धाचा धोका, भारतीय संरक्षण तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/6wmf5unx

3) अजितदादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण, जिवाभावाचा माणूस, माणुसकीची खोल जाण ते समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, सुनेत्रा पवारांनी शेअर केली भावूक पोस्ट https://tinyurl.com/3buunada  सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल, तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? पण...; अजितदादांसाठी युगेंद्र पवारांची मन हेलावून टाकणारी पोस्ट https://tinyurl.com/2tdhkp5j

4) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ती आम्ही मान्य केली, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तारखेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खुलासा https://tinyurl.com/2cjd6y3a   सुनेत्रा पवारांकडे असलेल्या खात्याची उत्तरं त्या देणार नाहीत, क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची उत्तरं दत्तात्रय भरणे तर राज्य उत्पादन शुल्क खात्याशी उत्तर हसन मुश्रीफ देणार https://tinyurl.com/3k4y5xvs

5) अजितदादांचे शव इथे असताना विलीनीकरणाची भाषा, 2019 ला भाजपला तिकीट मागायला कोण  भाजपकडे गेलं होतं याची माहिती माझ्याकडे, सुनिल तटकरेंचा रोहित पवारांना टोला https://tinyurl.com/yc76hf8b मला आमच्याच पक्षातले नेते बोलतायत, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय, आमदार अमोल मिटकरींचा रोख कुणाकडं? https://tinyurl.com/4474ffsc

6) ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या 30 वर्षांत उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना काहीही दिलं नाही https://tinyurl.com/3tmdhnz9 मी जे बोलतो, तीच भाजपची अधिकृत भूमिका असते, इतर कोणी काही बोलले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4mbjn7es

7) भंडारा लावून बोलतोय, धनंजय मुंडेंच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. मनोज जरांगेंसह सुरेश धसांना गोविंद फड यांचा इशारा https://tinyurl.com/sx4zc5ms सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा! कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली? वाल्मिक कराडच्या मुलाच्या फेसबुक पोस्टला धनंजय देशमुखांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/bddj267d

8) 12 वेळा महिलेकडून स्त्री बीज काढलं, 18 ते 25 हजार रुपये मिळायचे, बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणात धक्कादायक खुलासे https://tinyurl.com/3xf948hk पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं https://tinyurl.com/mtnwmued दुचाकीला डुक्कराची धडक, गडचिरोली नगरपालिकेतील भाजपचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा मृत्यू https://tinyurl.com/5avy5msn

9)  बोलिव्हियातील एल अल्टो शहरात नोटांनी भरलेलं विमान क्रॅश, 15 जणांचा मृत्यू, तर 30 जण जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर, नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी https://tinyurl.com/2y3632y9

10) रणजी ट्रॉफीचा अख्खा इतिहास-भूगोल बदलला; कर्नाटकला नमवून जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच चॅम्पियन https://tinyurl.com/5dj5jdeh टी-20 विश्वचषकात भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार का? जाणून घ्या संपूर्ण समीकरण https://tinyurl.com/6697e3pn

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

एबीपी माझा स्पेशल

Israel Iran War : इराण–इस्रायल संघर्षात भारत आणि पाकिस्तान कुणाच्या बाजूने? भारताला काय फायदे-तोटे? https://tinyurl.com/tkm2p7tk इस्रायलसमोर इराण किती काळ टिकू शकतो? दोन्ही देशांची लष्करी ताकद किती? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/ye283bhm

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Embed widget