एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2023 | मंगळवार

1. महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवस संपावर, खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा https://bit.ly/3GbXscm  शेतातील वीज कनेक्शन खंडीत केल्यानं शेतकऱ्याने लाईव्ह व्हिडीओ करत घेतलं विष, शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक https://bit.ly/3Z7vAP5 

2. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन, पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याने मजूर आक्रमक https://bit.ly/3icID1e 

3. महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं लक्ष, कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ? https://bit.ly/3vFlur3  भाजपचं मिशन 45 मग शिंदे गटाचं काय? एकनाथ शिंदे काय रणनीती आखणार? https://bit.ly/3VJ03QF 

4. महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य https://bit.ly/3vAQbxC 

5. पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी  https://bit.ly/3Q8V8Y2  असा होता आमदार लक्ष्मण जगताप यांचा राजकीय प्रवास https://bit.ly/3WVldMm  धडाडीचा लोकप्रतिनिधी गमावला; लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त https://bit.ly/3jClkxY 

6. रेल्वेत सीट मिळवण्याच्या प्रयत्नात महिलेने केले IRCTC ला ट्वीट, खात्यातून चक्क 64 हजार गायब, काय घडले? https://bit.ly/3X2Ddo2 

7. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार, 5 जानेवारीपासून नोंदणी सुरू https://bit.ly/3jClq8O 

8. भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये https://bit.ly/3WEvUmM 

9. महाराष्ट्र गारठला; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरले तापमान, उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर https://bit.ly/3Q7gOE5 

10. दिल्लीच्या संघावर एकटाच पडला भारी; पहिल्याच षटकात हॅट्रिक, जयदेव उनाडकटचा भेदक मारा https://bit.ly/3WI8j4y 

ABP माझा स्पेशल
Savitribai Phule: 2000 किलो रांगोळी, 31 तासांची मेहनत, 11 हजार स्क्वेअर फूटवर रांगोळी; सावित्रीमाईंना अनोखं अभिवादन https://bit.ly/3Ip4tJD 

Nashik Savitribai Phule : सावित्रीच्या लेकींची उपेक्षा, शालेय मुलींना 30 वर्षापासून दररोज मिळतोय एक रुपया  https://bit.ly/3IBMfVp 

Amol Kolhe : छत्रपती संभाजी महाराज..धर्मवीर की स्वराज्य रक्षक? वाचा खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले.. https://bit.ly/3Wz6B5D 

Ambabai Mandir Kolhapur : अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांची कुचंबणा; आधी रांगेतून दर्शन मग स्वच्छतागृह शोधण्यासाठी पायपीठ https://bit.ly/3GdqvMp 

Poladpur-Mahableshwar Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद https://bit.ly/3Q8VuxQ 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget