एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 18 जुलै 2022 : सोमवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा मैदानात, मुर्मूंसाठी 200 मतं मिळवून देण्याचा शिंदे गटाचा निर्धार
 
2. आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात, अग्निपथ योजना, असंसदीय शब्दांची यादी, ईडी कारवाई आणि महागाईवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती

3. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासाठी 20 जुलै निर्णायक दिवस ठरण्याची शक्यता, आमदार अपात्रतेसंदर्भातील दोन्ही बाजूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

4. किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोळी बांधवांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

5. राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, हजारो नागरिक बेघर; 104 जण दगावले, चंद्रपूर, गडचिरोलीतला पूर ओसरण्यास सुरुवात

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे.

6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दणका, नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती

7. लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची टोलेबाजी

8. आजपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, पॅकिंग केलेले धान्य, दुग्धजन्य पदार्थ, स्टेशनरी आणि अन्य गोष्टी महागणार

9. पंढरपुरातील श्री विठ्ठल आश्रममधील 40 जणांना अन्नातून विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

10 . 8 वर्षांनी टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये एक दिवसीय मालिकेत विजय, अखेरच्या सामन्यात रिषभ पंतचं शानदार शतक तर हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवनGovinda Gun Fire : अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलीस गोविंदाच्या जबाबावर समाधानी नाहीत:सूत्रCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaSahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Embed widget