ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2021 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2021 | शुक्रवार
1. मुंबईत भांडुपमधील ड्रीम मॉलला लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश https://bit.ly/3srOsaL मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्त मॉल आणि हॉस्पिटलची पाहणी, दोषींवर तत्काळ कारवाईचे आदेश https://bit.ly/3sksaYx
2. भंडाऱ्यातील घटनेनंतरही सरकारला जाग नाहीच, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरे सरकारवर टीका https://bit.ly/31p0TIo तर, भांडुपचा ड्रीम मॉल शापित प्रॉपर्टी असल्याची चर्चा, घोटाळ्याचा महाल! https://bit.ly/3spG5MN
3. रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुण्यात 2 एप्रिलपासून कठोर निर्बंध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणेकरांना आठ दिवसांचा अल्टीमेटम https://bit.ly/3cqUinr केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना आरोग्य मंत्र्याचं आश्वासन, महाराष्ट्राला लसीचा पुरवठा वाढवणार, लसीकरण दुप्पट करण्याचं राज्य सरकारला आवाहन https://bit.ly/3d1kKCU
4. कोरोनामुळे बोर्डाची दहावी-बारावी परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा https://bit.ly/3srBERJ
5. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, आता लक्ष निकालाकडे, तब्बल 10 दिवस पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर दोन्ही बाजूंचे युक्तीवाद https://bit.ly/3dcrcHg
6. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात राज्यभर आंदोलन, पंतप्रधान निगरगट्ट झाले असल्याची काँग्रेस नेत्यांची टीका https://bit.ly/3tTELlS
7. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शाहदाबला बेड्या, एनसीबीची कारवाई https://bit.ly/3lPYAYw
8. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या https://bit.ly/3d5oHXy सुसाईट नोटमध्ये उल्लेख असलेल्या डीएफओ शिवकुमार यांना नागपूरमध्ये अटक https://bit.ly/2NYVzIW
9. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांग्लादेश दौऱ्यावर, बांग्लादेशचा 'गार्ड ऑफ ऑनर' स्वीकारणार, बांग्लादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होणार https://bit.ly/3cme1o2
10. भारत इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा धावांचा डोंगर, केएल राहुलचं शानदार शतक, इंग्लंडसमोर 337 धावांचं आव्हान https://bit.ly/39z4vwj
ABP माझा ब्लॉग :
लोकशाहीचे तारणहारच ठरतायेत लोकशाहीचे मारेकरी, सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/2Pu0fHd
आणखी 'एका' आगीची चौकशी, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3d6XNOQ
ABP माझा स्पेशल :
हेलिकॉप्टर, सोन्याचे दागिने, मतदारसंघात बर्फाचा डोंगर, अपक्ष उमेदवाराची मतदारांसाठी आश्वासनांची खैरात https://bit.ly/3w4IOgX
फोन टॅपिंग प्रकरण : अहवाल कुणी बनवला? रंगला कगलीतुरा, फडणवीसांचा गंभीर आरोप तर आव्हाडांचं खोचक उत्तर https://bit.ly/2Qyc9jC
सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदी राहू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा टाटा सन्स लिमिटेडला दिलासा https://bit.ly/2QB6HfP
नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी; रुपाली चाकणकर यांचा परमबीर सिंह यांच्यावर हल्लाबोल https://bit.ly/2PqZPkK
Exclusive : माझं वय आकड्यांवर नाही, ते माझ्या मनावर आहे; वय म्हणजे, फक्त आकडे असतात : आशा भोसले https://bit.ly/39jTSgF
टाटा हॉस्पिटल मधील कॅन्सरबाधित रुग्णांसाठी मोठा दिलासा! https://bit.ly/3lXsQ3B
लोनच्या नावावर लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश https://bit.ly/2QHFJU0