एक्स्प्लोर

Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार

Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरियानं परस्पर सहमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.  दोघांमध्ये आता कोणत्याच गोष्टींमध्ये सहमती होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर सेलिब्रिटी जोडप्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: साऊथची (South Actress) सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) सध्या चर्चेत आहे, ती तिच्या घटस्फोटामुळे. जयपूरमध्ये (Jaipur) राजेशाही थाटात, कोट्यवधी रुपयांचा चुरडा करुन शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर, साधारणतः फक्त चारच वर्षांत अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया (Sohael Khaturiya) यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. मुंबईतील (Mumbai News) वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याचा घटस्फोट (Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce Reason) मंजूर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही परस्पर सहमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.  दोघांमध्ये आता कोणत्याच गोष्टींमध्ये सहमती होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर सेलिब्रिटी जोडप्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

कारण आपला संबंध आता कोणत्याही प्रकारे सुधारण्यापलीकडे गेला आहे, हे दोन्ही पक्षांनी मान्य केले होते. लग्नानंतर दोनच वर्षांत म्हणजेच, जुलै 2024 पासूनच हे जोडपं एकमेकांपासून वेगळं राहत होतं आणि त्यानंतर त्यांनी आपलं पती-पत्नी म्हणून असलेलं नातं संपुष्टात आणलं. न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत, या जोडप्यानं विभक्त होण्याची कारणंही नमूद केली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हंसिका मोटवानी आणि सोहेल यांच्यात अगदी किरकोळ गोष्टींवरुन वारंवार मतभेद व्हायचे. कालांतरांनं यामध्ये आणखी वाढ झालेली. ज्यामुळे दोघांना एकत्र राहणं दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललं होतं. अशातच सध्या चर्चा रंगली आहे ती, हंसिका मोटवानीनं किती पोटगी घेतली त्याची... पण, अभिनेत्रीच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीनं कोणतीही पोटगी घेतलेली नाही.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hansika Motwanni (@ihansika)

मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच थाटला संसार 

हंसिकाचा पती सोहेल कथुरियाचं हे दुसरं लग्न होतं. विशेष म्हणजे, सोहेलची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची जवळची अगदी सख्खी मैत्रीण होती. जेव्हा हंसिकानं सोहेलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. 'मैत्रिणीचा संसार मोडणारी' अशा शब्दांत तिच्यावर जोरदार टीका करण्यात आलेली. मात्र, हंसिकानं एका रिॲलिटी शोच्या माध्यमातून हे सर्व आरोप फेटाळून लावले. 

हंसिका मोटवानीचं नेटवर्थ

हंसिका मोटवानीच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा फिल्म्स आणि अभिनयाच्या प्रोजेक्ट्समधून येतो. मीडिया रिपोर्टनुसार, ती प्रत्येक फिल्मसाठी साधारणपणे 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते. 'शाका लाका बूम बूम' या टीव्ही शोद्वारे हंसिकानं इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर, ती 'कोई... मिल गया' या सिनेमात रितिक रोशनसोबत झळकली. कालांतरानं, तिनं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

फिल्म्सव्यतिरिक्त हंसिका मोटवानी अनेक मोठ्या ब्रँड्सशीही जोडलेली आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स आणि प्रमोशन्सद्वारे ती मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रोजेक्ट्समधून तिला अंदाजे 20 लाख ते 25 लाख इतकं उत्पन्न मिळतं. याव्यतिरिक्त, ती विविध व्यावसायिक उपक्रमांमध्येही सहभागी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दोन वर्षही नाही चाललं 'या' अभिनेत्रीचं 20 कोटींचं रॉयल लग्न; तीन दिवस चाललेलं ग्रँड सेलिब्रेशन; सेलिब्रिटी जोडप्याचा काडीमोड PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget