एक्स्प्लोर

राज्य निवडणूक आयोगाचा प्रचंड गलथानपणा

मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाचा प्रचंड गलथाणपणा समोर आला. अनेक ठिकाणी ढिसाळ नियोजनामुळे निकाल लांबल्याचं दिसून आलं. उस्मानाबादमुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं नसल्याने मतमोजणीला उशीर झाला, तर बीडमध्ये धिम्या गतीने मतमोजणी सुरु होती. सोलापूर आणि इंचलकरंजीतही अशाच समस्यांना सामोरे जावे लागले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत असल्याने, मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असणे साहजिक असते. त्यामुळे निवडणूकीनंतर मतमोजणी केंद्रांवर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रंचड गर्दी असते. काही अपवाद वगळता, वेळेत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. मात्र निवडणूक आयोगाने या निकालासाठी प्रशिक्षित कर्मचारीच पुरवले नसल्याने मतमोजणी उस्मानाबादमध्ये उशिरा सुरु झाली. बीडमध्ये संध्याकाळी सातपर्यंत मतमोजणीचं गुऱ्हाळ तिकडे बीड नगरपालिकेची मतमोजणी सकाळपासून संध्याकाळी सातपर्यंत सुरु होती. इथेही प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव होता. ट्रेनिंग न मिळालेल्या कर्माचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मतमोजणी कशी करायची तेच त्यांना समजतं नव्हतं. पहिल्या 9 फेऱ्यांमध्ये फक्त 40 हजार मतांची मोजणी करणे मतमोजणी अधिकाऱ्यांना शक्य झाले. करमाळ्यात कितीवेळा फेरमतमोजणी? सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली. मात्र इथे शिवसेनेने आक्षेप घेतल्याने फेरमतमोजणी करण्यात आली. इथे फेरमतमोजणीला कार्यकर्त्यांचा आक्षेप नव्हता, तर मतमोजणीत गफलत झाल्याने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्यात आली. इचलकरंजी पालिकेची मतमोजणी कासवगतीने महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश येणार की, स्थानिक आघाड्यांकडे सत्तेची सूत्रे जाणार याकडे अनेकजण देव पाण्यात ठेऊन होते. मात्र येथील मतमोजणी केंद्रांवर कासवगतीने मतमोजणी सुरु असल्याने रात्री साडेसातपर्यंत या नगरपालिकेचा निकालच जाहीर झाला नव्हता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget