एक्स्प्लोर

...म्हणून नक्षलवादी हल्ल्यात मुलगा शहीद झाल्याचे आईला कोणीही सांगितलेले नाही

गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावचे वीर जवान अग्रमन रहाटे शहीद झाले असून आज त्यांच्या गावात गावकऱ्यांनी त्याना श्रद्धांजली वाहिली.

यवतमाळ : गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावचे वीर जवान अग्रमन रहाटे शहीद झाले असून आज त्यांच्या गावात गावकऱ्यांनी त्याना श्रद्धांजली वाहिली. तसेच गावात कडकडीत बंद पाळून सरकारने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे अशा भावना गावकरी आणि रहाटे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात आर्णी तालुक्यातील तरोडा येथील वीर जवान अग्रमन रहाटे हे शहीद झाले. त्यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात आज ग्रामपंचायतीच्या पटांगणावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाचा : काल स्फोट, आज धमकी; नक्षलवाद्यांची गडचिरोलीत बॅनरबाजी गावातील कोणत्याही गावकऱ्याने अथवा नातेवाईकाने अग्रमण शाहीद झाल्याची माहिती अद्याप त्याच्या आईला दिलेली नाही. दोन दिवसांपूर्वी अग्रमणच्या मामाचे निधन झाले आहे. अग्रमणची आई अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही, अशा परिस्थितीत अग्रमण शहीद झाल्याची बातमी त्याच्या आईला सांगण्याची कोणाचीच हिंम्मत झालेली नाही. भाऊ गेल्याच्या धक्क्यात असलेल्या अग्रमणच्या आईला जर तिचा मुलगा शहीद झाल्याचे समजले तर ते तिच्यासाठी धोक्याचे ठरु शकते, त्यामुळे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी अग्रमण गेल्याची माहीती त्याच्या आईला दिलेली नाही. सहा वर्षांपूर्वी अग्रमन रहाटे हे गडचिरोली पोलीस दलात दाखल झाले होते. नक्षलवादीविरोधी कारवाई करत असताना महाराष्ट्रदिनी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ वादातून नालासोपारात पूर्वेत तुफान हाणामारी; पोलिसांसमोरच दोन गट आमने-सामने, परिसरात खळबळ
किरकोळ वादातून नालासोपारात पूर्वेत तुफान हाणामारी; पोलिसांसमोरच दोन गट आमने-सामने, परिसरात खळबळ
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget