एक्स्प्लोर
‘उडान’मध्ये ‘या’ 5 शहरांचाही समावेश करा, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई : केंद्राच्या ‘उडान’ योजनेत राज्यातील आणखी पाच शहरांचा समावेश करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शहारांचा या योजनेत समावेश करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पाच शहरांच्या समावेशाची मागणी
- अमरावती
- गोंदिया
- शिर्डी
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
आणखी वाचा























