एक्स्प्लोर

सोलापूर ड्रेनेज दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पालिकेकडून १० लाखांची मदत, महापौर श्रीकांचना यन्नम यांची माहिती

सोलापूर ड्रेनेज दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सोलापूर महानगर पालिकेने मदतीची घोषणा केली आहे. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी याबाबत माहिती दिली.

Solapur Drainage Accident :  ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सोलापूर महानगर पालिकेने मदतीची घोषणा केली आहे. चारही मृतांच्या नातेवाईकांना पालिकेने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर जखमींचा खर्च देखील पालिका उचलणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी, यासाठी प्रहार संघटनेतर्फे शासकीय रुग्णालयात आंदोलन सुरू होतं, अखेर या आंदोलनाला यश आले आहे.

ड्रेनेज लाईनचे काम करत असताना सोलापुरात झालेल्या दुर्घटनेती चार जणांचा मृत्यू झाला होता. एका मजुराला वाचवण्यासाठी एकामागून एक गेलेले सहा जण ड्रेनेजमध्ये पडले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट रस्त्यावरील सादुल पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली होती. अक्कलकोट या चार पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. चार पदरी रस्त्यांमुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत. बैचन परभू ऋषीदेव (वय, 36. रेवाडी, गुहाटी जि. अटरिया, बिहार), आशिषकुमार भारतसिंग राजपूत (वय 17, मगलाबहु मैनपुरी, उत्तरप्रदेश), विशाल हिप्परकर (वय 25, रा. जत, जि. सांगली) आणि सुनील ढाका (वय 25 रा. राजस्थान) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हरिषशंकर बुरीर (वय 35, रा. उत्तरप्रदेश) आणि सैफन शेख ( वय -39, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

शहरातील विविध ठिकाणी दास कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या माध्यमातून अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाईन टाकली जात आहे. हद्दवाढ भागात 2016 पासून ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले होते. ते काम अतिशय संथगतीने सुरु असून तब्बल पाच वर्षात 297 किलोमीटरपर्यंत काम होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 50 टक्‍क्‍यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते अर्धवट खोदून ठेवण्यात आले आहेत. त्याबद्दल अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यांनतर महापालिका आयुक्‍तांनी मक्‍तेदाराला नोटीसही बजावली. त्यानंतर प्रलंबित कामाला 15 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget