एक्स्प्लोर

आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची मोठी आणि खरी देशाची समस्या; संजय महाराज पाचपोर यांनी टोचले राजकारण्यांचे कान

आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची खरी आणि सर्वात मोठी समस्या आहे. आजच्या राजकारण्यांना स्वार्थ आणि लोभ असल्याने त्यांना रामराज्याशी काहीही देणंघेणं नसल्याची टीका संजय महाराज पाचपोर यांनी केली आहे.

Sanjay Maharaj Pachpore बुलढाणा : आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची खरी आणि सर्वात मोठी समस्या आहे.  आजच्या राजकारण्यांना स्वार्थ आणि लोभ असल्याने त्यांना रामराज्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका करत  'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार' प्राप्त गुरुवर्य संजय महाराज पाचपोर (Sanjay Maharaj Pachpore) यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख असल्याचे म्हटले आहे.  

'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार- 2024' प्राप्त आणि विदर्भाचे ज्येष्ठ संत ह भ प संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल बुलढाणा (Buldhana News) आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील वारकऱ्यांनी त्यांचा आज बुलढाण्यातील वरवट बकाल येथे सत्कार ठेवला होता. त्यावेळी त्यांनी "एबीपी माझा" शी बातचीत केली. त्यावेळी ते बोलत होते.

राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख

राज्य शासनाचा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मला एकट्याला मिळाला नाही तर हा पुरस्कार संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे.  क्रांती ही अध्यात्माशिवाय होत नाही , या देशाला आज सात्विक कामाची गरज आहे. देशात आज अल्पवयीन मुलींवर आत्यचार करणार आजचा समाज हा विकृत करत आहेत. या देशाला लागलेली ही कीड आहे. याची फक्त आपण निंदा करतो. तसेच आजची राजकीय व्यवस्था हीच समजासमोरची मोठी आणि खरी समस्या आहे. राजकीय व्यवस्थेने व्यवस्था म्हणूनच राहावं, समस्या बनून नव्हे आणि दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली असल्याची खंतही संजय महाराज पाचपोर यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

ज्या राज्यात ज्या देशात न्यायाची व्यवस्था नसते, त्याला रामराज्य म्हणतात. रामराज्यात न्यायाची व्यवस्था नव्हती, ज्या वेळी समस्या असतात त्यावेळी व्यवस्था असते. जिथं अन्यायच नसतो तिथं न्याय व्यवस्था नसते. ज्याच्या समोर फक्त देश असतो त्याच्या समोर ही समस्या नसते. पण ज्याला पदाचा लोभ आणि स्वार्थ असतो तो समस्या निर्माण करतो. सध्याच्या युगात राजकारण्यांना लोभ आणि स्वार्थ असल्याने ते राम राज्य आणण्याबद्दल एकणार नाहीत. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोण आहेत संजय महाराज पाचापोर ?

ह.भ.प.संजय महाराज पाचपोर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत म्हणून ओळखले जातात. पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात संजय महाराज पाचपोर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर पश्चिम विदर्भातील राजकीय मंडळीही संजय महाराज पाचपोर यांच्या कायम संपर्कात असतात. अलीकडेच राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सEknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Embed widget