एक्स्प्लोर
Advertisement
संभाजी भिडे गुरुजींचा मराठा मोर्चाला पाठिंबा
सांगली: सांगलीत 27 सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजींनी पाठिंबा दिला आहे.
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली काढत, मराठा मोर्चा कार्यालयाला भेट दिली. यावेळी भिडे गुरुजींनी संघटीत झालेल्या मराठा समाजाचे कौतुक करत, मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.
महाराष्ट्रातील मराठा पेटून उठलाय ही चांगली गोष्ट आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने संबंध मराठा आणि महाराष्ट्र पेटून उठालाय, हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं, असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement