एक्स्प्लोर
एकवीरा देवी गडाच्या पायथ्याखालील मंदिरात चोरी, मुकुट, दानपेटी लंपास
लोणावळा : एकवीरा देवीच्या कार्ला गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात चोरट्यांनी हात साफ केल. या मंदिरातील चांदीचा मुकुट आणि दोन दानपेट्या चोरांनी लंपास केल्या आहेत.
मंदिरात रविवारी मध्यरात्री ही चोरी झाली. मंदिरातील मुकुट नियमित जागेत ठेवला नसल्याची माहिती चोरट्यांना मिळाली. त्याचाच फायदा घेत, चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधत मुकुट आणि दोन दानपेट्या चोरल्या.
मंदिरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने या चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
एकवीरा देवी ही राज्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. शिवाय ते हजारोंचं दानही करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement