एक्स्प्लोर
परळी बाजार समितीवर कुणाचा झेंडा?

बीड : परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी काल एकूण 96 टक्के मतदारांनी मतदानचा हक्क बजावला होता. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची शक्ती पणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होईल. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. लाईव्ह अपडेट :
- 18 पैकी 7 जागांचा निकाल- राष्ट्रवादी-4, भाजप-3
- परळी बाजार समिती निवडणूक निकाल : राष्ट्रवादी - 3, भाजप - 2
- बीड - परळी बाजार समिती निकाल : पहिल्या दोन जागांचे निकाल हाती, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक-एक जागा
आणखी वाचा























