एक्स्प्लोर

ना शटर उचकटलं, ना तिजोरी फोडली, तरीही 10 किलो सोनं पळवलं!

शटर, तिजोरीची कुठलीही तोडफोड न करता बनावट चावीच्या माध्यमातून ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन ही चोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावातल्या सराफाच्या दुकानातून तब्बल 10 किलो सोन्याची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे शटर, तिजोरीची कुठलीही तोडफोड न करता बनावट चावीच्या माध्यमातून ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन ही चोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पिंपळगावात श्रीनिवास ज्वेलर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी बनावट चाव्यांच्या सहाय्याने ज्वेलर्स शोरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीतील सोनं चोरुन नेलं. सकाळी साडेआठच्या सुमारास ज्वेलर्सचे मालक अशोक चोपडा आले असता, त्यांना तिजोरीतील सोनं गायब झाल्याचं लक्षात आलं. शटर तोडलेले नाही, तिजोरी फोडलेली नाही, मग सोनं गेलं कुठे असा प्रश्न चोपडांना पडला. अखेर त्यांनी पोलीस ठाण गाठलं. तिजोरीत 15 किलो सोनं होतं असा दावा चोपडा यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापैकी बहुतांश सोनं चोरांनी नेल्याचा अंदाज आहे. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरु केला. चोपडा आणि त्यांच्या चाव्यांशी संबंध येणाऱ्यांपैकी कुणीतरी बनावट चावी बनवून ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
Nitin Gadkari Nagpur : 'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
Embed widget