एक्स्प्लोर

Nanded : टाकरसच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत तीन मृतदेह; कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हत्या करून कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

नांदेड : तामसाजवळील टाकरस जंगलात एकाच कुटुंबांतील बाप, मुलगा आणि पत्नीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. यातील दोन मृतदेह हे खाली जमिनीवर तर एक मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या पंचनाम्याची प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

यातील जमिनीवरील मृतदेहांना दगडाने ठेवल्याचं असल्याचे निदर्शनास आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या पत्नी व मुलाची हत्या करून स्वत: फाशी घेतली असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मयत महिलेचे नाव सिमा शांतामन कावळे (40) तर मुलाचे नाव सुजित शांतामन कावळे (17) असे आहेत. या मृतदेहांच्या शेजारीच असलेल्या झाडाला शांतामन सोमा कावळे 45 वर्षे असे मयत पुरुषाचे नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार आठ ते दहा दिवस अगोदर घडलेला आहे. आज जिल्ह्यातील सर्व पोलीस दल 6 डिसेंबरच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना ही माहिती समोर आली. टाकरस शिवारातील जंगलात एक महिला आणि एका बालकाचा मृत्यदेह खाली पडलेला आहे आणि एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने जंगलातील झाडाला फाशी घेतलेली आहे अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. घटना पाहणाऱ्या माणसाने त्वरीत ही माहिती तामसा पोलीसांना दिलीय होती. 

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PCSuresh Dhas on Prajakta Mali :माफी मागणार नाही, चुकीचं बोललो नाही, प्राजक्ता माळीची मागणी फेटाळलीChhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
Embed widget